– लकडगंज उद्यान समिति ने माना सीएम, डी सी एम का आभार नागपुर :- महाराष्ट्र में गाय को राज्यमाता का दर्जा महाराष्ट्र सरकार द्वारा दिया गया है। इस फैसले पर लकडगंज उद्यान समिति ने कार्यक्रम आयोजित कर खुशी मनाते हुए महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार का अभिनंदन करते हुए आभार प्रकट किया। कार्यक्रम का संचालन […]

– सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान – स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारा गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून जे विद्यापीठ साकारले, त्याच्या विस्तारात मी योगदान देऊ शकलो त्या विद्यापीठातर्फे झालेला हा सन्मान माझ्या […]

नागपूर :- नागपूर पोलीस आयुक्तालय च्या वतीने रविवार, दि.६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.०० वा “नागपूर सायक्लोथॉन” चे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी नागपूर शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश अमली पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत जनजागृती करणे, वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून देणे, सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता […]

मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री संतोष बांगर, आशिष जयस्वाल आदी मान्यवरांनीही अभिवादन केले.

– वर्धा जिल्ह्यात होणार मोठी वस्त्रोद्योग गुंतवणुक औद्योगिक विकासाला मिळणार पाठबळ – वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा ) – एमआयडीसी मध्ये 750 कोटी गुंतवणूक, 15 हजार रोजगार उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :- वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात […]

– रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन – धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन – धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :- राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत, असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्याय मंत्री देवेंद्र […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राहुल बुद्ध विहार जवळील रहिवासी एक विवाहित महिला घरचे कपडे वाळविण्यासाठी घराच्या छतावरील गच्चीवर जाऊन कपडे वाळवून खाली उतरत असता चादर ला पाय अडकल्याने तोल जाऊन गच्चीखाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तबंबाळ झाल्याची घटना मागिल महिन्यात घडली असता सदर महिलेला उपचारार्थ खाजगी रुग्णालयातून नागपूर च्या मेडिकल […]

– नवीन भूजल महामंडळ तात्काळ स्थापन करण्याचे आदेश – मासेमारी संस्थेच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना चंद्रपूर :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छीमार समाजाला दिलेला शब्द पाळला आहे. मच्छीमार बांधवांच्या उद्धारासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार असल्याची ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार रविवार, दि. ३० सप्टेंबरला मुंबई येथे अत्यंत […]

नवी दिल्ली :- भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली. कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार तसेच उपस्थित […]

– पारंपरिक मराठी पेहरावात मराठी दांडीयाचा आनंद घ्यायला सर्वांनी आवर्जून हजेरी लावा – भाजपा आ.मिहीर कोटेचा, चित्रा वाघ आणि सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचे आवाहन मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही सलग तिस-या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा, महिला मोर्चा […]

– शहरातील वारसास्थळांची मनपाद्वारे स्वच्छता नागपूर :-  स्वच्छता ही जीवनाचा अविभाज्य गरज आहे. अस्वच्छतेमुळे प्रदूषण वाढते आणि प्रदूषणामुळे माणसाचे आयुर्मान कमी होते. त्यामुळे जीवनात सदैव स्वच्छतेचे अनुकरण करण्याची प्रतिज्ञा घेऊया, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना केले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर शहरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा केंद्रीय मंत्री […]

मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) डॉ. विलास आठवले, उपसभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, संचालक वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क […]

मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, सहायक […]

Nagpur :- As part of IDBI Bank’s Diamond Jubilee celebrations, a significant milestone was achieved today with the inauguration and handover of desk benches to G.M. Banatwala English Upper Primary School, Nagpur, run by the Nagpur Municipal Corporation (NMC). This initiative was made possible through the Corporate Social Responsibility (CSR) program of IDBI Bank, in collaboration with the Sahyadri Foundation, […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिका (NMC) ने 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजेपासून रात्री 10:00 वाजेपर्यंत 12 तासांच्या पाणीपुरवठा शटडाऊनची योजना आखली आहे. दीक्षाभूमी परिसरासाठी 1100 मिमी पेंच IV फीडर मेनला 400 मिमी आणि 300 मिमी व्यासाच्या वितरण मेनसह इंटरकनेक्ट करण्यासाठी शटडाऊन आवश्यक आहे. या नियोजित बंदीमुळे नालंदा नगर ESR शी जोडलेल्या अनेक भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. प्रभावित भागांची […]

Nagpur :-National Academy of Defence Production (NADP), a unit of Munitions India Limited under the Ministry of Defence, Government of India, has signed a Memorandum of Understanding (MoU) with Dr. Reddy’s Laboratories Limited (DRL) to promote health awareness among employees of Ordnance Factories. This collaboration, under the umbrella of Dr. Reddy’s Foundation for Health Education (DRFHE), aims to spread awareness […]

– वाहतूक व महागाई भत्ता थकबाकी आणि पदोन्नतीबाबत निर्णयाचे केले स्वागत नागपूर :- नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता आणि महागाई भत्त्याची थकबाकी तसेच पदोन्नती बाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयाकरिता मनपा कर्मचाऱ्यांनी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे आभार मानले. मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सहायक आयुक्त  श्याम कापसे, मनपा आयुक्तांचे स्वीय सहायक प्रमोद हिवसे, जितेश धकाते, मुकेश मोरे यांनी मनपा आयुक्तांना […]

– ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नागपूर :- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर असून जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी योजनेसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक […]

– जेल से रिहा होते ही जंतर मंतर पर हुई विशाल सभा   नई दिल्ली :- दिल्ली के पूर्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेल से रिहा होने के बाद जंतर मंतर पर आयोजित विशाल सभा में आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं को संबोधित किया। इस रैली में उन्होंने कहा कि उन्हें जंतर मंतर पर पुराने दिन याद आ रहे हैं। 2 अप्रैल […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com