मौदा :- मौदा पोलीस पेट्रोलींग करत असातांना पोलीसांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की भंडारा कडुन नागपूर कडे काही गाड्‌यांमध्ये अवैधरित्या जनावरे भरून कत्तलीकरिता वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी नाकाबंदी केली असता भंडारा ते नागपूर रोड, मौजा वडोदा शिवार, झुल्लर फाटा, कामठी येथे ट्रक क एम.एच. ४० बी.जे. ५४९८ मिळुन आल्याने वहनास थांबवुन वाहन आरोपी चालक नामे […]

पारशिवनी :- येथे आठवडी बाजार असल्याने फिर्यादी नामे संजय परसराम दुनेदार वय ३६ वर्ष रा. बाबुळवाडा ता. पारशिवनी यांनी त्यांची Discover-150 मोटर सायकल क्र.MH-40-AL-5326 किं. अंदाजे ३५,०००/- रु ही ग्रमीण रुग्णालय पारशिवनी जवळ ठेवून बाजार करायला गेले व काही वेळाने बाजार करून परत आले असता त्यांना त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी त्यांची Discover-150 मोटर सायकल दिसून आली नाही. परिसरातील लोकांकडून माहिती घेतल्यावर […]

नागपूर :- पोलीस स्टेशन मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, टेपसना शिवार ता. कामठी येथील पडीत शेत शिवारात काही लोक ५२ तासपत्तयावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. यावरून त्वरीत पोलीस स्टेशन मौदा येथील अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने जुगार रेड केला असता जुगार खेळणारे आरोपी नामे १) नविन संतोष वाकले वय ३५ […]

– नागपुर ग्रामीण खापा पोलीसांची कारवाई खापा :- खापा पोलीस हददीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मौजा चारगाव जवळ राजस्व विभागाच्या अत्यारित असलेल्या खैरी नाल्या जवळा काही इसम अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतुक करत आहे. अश्या मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस पंचासह जात असतांना सिरोजी ते बडेगाव प्रजीमा या कच्च्या रोडवर एक ट्रॅक्टर ट्रॉली सह […]

नागपूर :-दि. ३०/०९/२०२४ रोजी पोलीस ठाणे बोरी हद्दीतील मौजा धवलपेठ येथील पारधी बेडा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोस्टे बोरी हद्दीतील मौजा धवलपेठ येथील पारधी वेडा येथे सुरू असलेल्या अवैधरीत्या गावठी पद्धतीने हातभ‌ट्टी लावुन मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या एकूण ३ इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या […]

कोदामेंढी :- येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रांगणात पाणी साचत असून ते काढण्यासाठी दोन लक्ष रुपयाचे भूमिगत नाली बांधकाम मंजूर असल्याचे ग्रामपंचायत सदस्य व व्यवस्थापन समिती सदस्य विष्णू बावनकुळे यांनी सांगितल्याचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दीपिका मोती कौशिक यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले, मात्र शनिवारला दिनांक 28 सप्टेंबरला शाळेच्या प्रांगणाला तलावाचे स्वरूप आलेले असतानाही त्या शाळेतील मंजूर भूमिगत नालीचे बांधकाम सुरू […]

मुंबई :- नवरात्री हा श्री आदिशक्तीच्या उपासनेचा, मांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आहे; पण आज देशभरात वाढत असलेले महिलांवरील अत्याचार, लाखोंच्या संख्येने महिला बेपत्ता होणे, ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदू युवतींना लक्ष्य करणे आदी अनेक प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवामध्ये लव्ह जिहाद्यांपासून महिलांची सुरक्षितता, तसेच उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. म्हणूनच ज्यांना मूर्तीपूजा मान्य नाही, अशांना नवरात्रीमध्ये देवीच्या मूर्तीसमोर […]

– एल.बी.टी. के नासूर का जड़ से समाप्त करे प्रशासन: एन.वी.वी.सी. नागपूर :- विदर्भ के 13 व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स दि. 1 अक्टूॅबर 2024 को गणेशपेट, नागपुर स्थित होटल द्वारकामाई में कार्यकारिणी सभा संपन्न हुई। सभा की अध्यक्षता अर्जुनदास आहुजा ने की। सभा में उपस्थित अधिकांश सदस्यों ने सदन को जानकारी देते हुये […]

कोदामेंढी :- दिनांक २५/९/२०२४ लां मौदा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत येसंबा तर्फे २५१५ अंतर्गत भूमिगत नालीचा शासकीय कामाला शासकीय जागेवर अतिक्रमण करणारे गावातीलच परसराम शेंडे व त्यांची पत्नी विरोध करत असल्यामुळे सरपंचा सोनू इरपाते, उपसरपंच धनराज हारोडे , ग्रामपंचायत सदस्य देवानंद गजभिये, सदस्या करिश्मा पानतावणे, सदस्या वर्षा महल्ले यांनी मौदा तहसिदार धनंजय देशमुख यांना निवेदन दिले. याबाबत तहसीलदारांनी […]

पुन्हा एकवार सांगतो कि थंड डोक्याने खून करीत सुटलेल्या माथेफिरूंपेक्षा देखील महा खतरनाक एकमेव शरद पवार, त्यांचे एकमेव दुर्दैव कि ते ज्याला आधी मोठे करतात एकतर ते स्वतःच त्याचा राजकीय खात्मा करून मोकळे होतात किंवा ज्या अनेकांना शरद पवारांनी मोठे केले तेच त्यांना सोडून जातात पण हे क्वचित घडते याउलट जे आपणहून शरद पवारांना सोडून जातात बहुतेकवेळा तुम्ही बाहेर पडा […]

– रामाळा तलाव पुनर्जिवीकरण प्रकल्पाचे भूमिपुजन व सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी उदघाटन   – भविष्याची गरज लक्षात घेता पाण्याचा दुसरा स्रोत निर्माण करणे आवश्यक – आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर :- भारत देशाला सुंदर स्वच्छ बनवायचे असेल तर प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. स्वच्छता हीच सेवा आहे, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या वर्षीची थीम असून स्वच्छता संपन्नतेचा महामार्ग आहे, स्वच्छता सहज […]

– पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवी येणार यवतमाळ :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होत आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच पोहरादेवीत येत असल्याने या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल सी. पी. […]

नागपुर :- दयानंद आर्य कन्या महाविद्यालय में हिंदी दिवस का आयोजन किया गया। जिसमें प्रमुख अतिथि के रूप सिंधु महाविद्यालय के प्रोफेसर डॉ. सपना तिवारी प्रमुख रूप से उपस्थित थी। कार्यक्रम में अध्यक्ष के रूप में महाविद्यालय की प्राचार्य डॉ. चेतना पाठक प्रमुख रूप से उपस्थित थी। अतिथि का स्वागत पौधा व स्मृति चिन्ह देकर किया। इस अवसर पर डॉ. […]

कोदामेंढी :- येथून जवळ असलेल्या ग्रामपंचायत इंदोरा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला माल्यार्पण , पूजा अर्चना करून, त्यांच्या जीवन पटावर प्रकाश टाकून व संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच नेकसिंग गहेरवार, उपसरपंच नकुल लोनिया, जीविनसींग सावन, मिथुन कछवाहा , रोजगार सेवक सुशील सेंगर, वैभव सेंगर ,शिवम् कछवाहा ,सेवकाराम आम्बेकर, रमेश सहारे , […]

यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दोनही महामानवांस पुष्पमाला अर्पण करून अभिवानद केले. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया तसेच विविध विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य उपस्थितांनी देखील नमन करून अभिवादन केले.

– महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले नसल्याने ते लाभापासून वंचित होते. शासनाने अशा शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिम राबविली. मोहिमे दरम्यान मागिल महिन्यात प्रमाणिकरण झालेल्या जिल्ह्यातील 829 शेतकऱ्यांच्या खात्यात 3 कोटी 52 लाखाची प्रोत्साहन रक्कम […]

– चिमुकल्यांनी वाढवलेली १०० रोपटे आजी-आजोबांना भेट यवतमाळ :- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंडळ यवतमाळचे अध्यक्ष राजन टोंगो होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रचारक वसंत बेडेकर, माजी प्राचार्य तथा अभिषेक मेमोरियल फाऊंडेशनच्या सचिन डॉ.सुप्रभा यादगिरवार, पोलिस अधिकारी प्रकाश देशमुख, डॉ.अर्चना […]

Ø ग्राहकांच्या तक्रारींची वेळीच दखल घ्या Ø नादुरुस्त विद्युत रोहीत्रे तातडीने बदला यवतमाळ :- कृषीपंपधारक शेतकरी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी आज वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. कृषी पंपांसह ग्राहकांना सुरळीत आणि योग्य दाबाचा वीज पुरवठा द्या, अशा सूचना त्यांनी बैठकीत केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. […]

– ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा समारोप नागपूर :- कुठलाही कचरा टाकाऊ नसतो, असे माझे मत आहे. कचऱ्याचा वापर, त्याचे रिसायकलिंग करून आपण अनेक कामांमध्ये वापरू शकतो. दिल्लीतील २० लाख टन कचरा आम्ही रस्त्यांच्या निर्मितीसाठी वापरला. कचऱ्यामधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वेगळे काढता येते. त्याचा वापर रस्तेबांधणीत करता येतो. त्यामुळे टाकाऊ वस्तूंमधून अर्थाजन आणि त्यातून महिलांचे सक्षमीकरण ही महानगरपालिकेची संकल्पना आदर्श ठरेल. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com