यवतमाळ :- जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीपोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनास सूचना दिल्या होत्या. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून नुकसानग्रस्तांना पीक विम्याच्या २५ टक्के रक्कम येत्या महिनाभरात देण्याचे आदेश रिलायंस जनरल इंन्शुरन्स कंपनीला दिले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. […]

नागपूर :- राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कायाकल्प पुरस्कार योजनेत नागपूर महानगर पालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांना सन २०२३-२४ चे कायाकल्प पुरस्कार जाहीर झालेले आहेत. नागपूर महानगर पालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगाबाई टाकळी ला २.०० लक्ष रु. विजेता प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा ला १.५० लक्ष रु प्रथम उपविजेता […]

यवतमाळ :- दारव्हा शहराचा सुधारीत आणि वाढीव हद्दीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्याचे प्रारूप प्रसिध्द करण्यात आले आहे. आराखड्याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राजय साबळे, नगर पालिका प्रशासनचे सहआयुक्त सुमंत मोरे, दारव्हाचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्यासह विविध विभागाचे […]

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी परिचय कार्यक्रम नुकताच पार पडला. सेमिस्टर ३ च्या विद्यार्थ्यांकडून सेमिस्टर १ च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. टी. धुर्वे आणि डॉ. एस. सी. मसराम यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक वर्षात […]

कोदामेंढी :- मागच्या वर्षी वार्ड क्रमांक एक मध्ये वार्ड क्रमांक एक मधील ग्रामपंचायत सदस्य अनिता हटवार ते चंद्रशेखर गुरनुले यांच्या घरापर्यंत भूमिगत नाली चे बांधकाम करण्यात आले. मात्र हे भूमिगत नालीचे बांधकाम भूमीच्या वर म्हणजे जमिनीच्या वर केल्याचे वार्ड क्रमांक एक चे रहिवासी तेली समाजाचे अध्यक्ष केशव बावनकुळे यांनी सदर वार्ताहरला प्रत्यक्ष भेटून सांगितले. त्यामुळे यंदा पावसाळ्यातील पाणी या जमिनीच्या […]

 – जनता जनार्दन की सुविधाओं पर पड़ी मार,ऑटो वाले की हुई चांदी,वे ओला-उबेर से भी ज्यादा किराया गरजू यात्रियों से वसूल रहे हैं नागपुर :- एक तरफ राज्य सरकार लाड़ली बहन के नाम पर महीने के 1500 रूपए दे रहे,और ऐन नवरात्र के पहले दिन इन्हीं लाड़ली बहनों को 400-400 का चुना लग गया,वह भी पूजापाठ करने हेतु आवाजाही के […]

– दिव्यांग साहित्य वितरण सोहळा – ५०० हुन दिव्यांग बांधवांनी घेतला लाभ चंद्रपूर :- दिव्यांग बांधवांमध्ये असामान्य प्रतिभा आणि सामर्थ्य असते.सर्वसामान्यांप्रमाणे दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्याचा प्रवास साधारण नसतो. मात्र, परिस्थितीवर दुःख व्यक्त करत आयुष्य घालवत बसण्यापेक्षा परिस्थिती स्वीकारून त्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. विविध आव्हानांचा सामना करत जिद्दीने पुढे जाण्याची त्यांची इच्छा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. […]

कोदामेंढी :- दिनांक ०२/१०/२०२४ बुधवारलां ग्रामपंचायत कार्यालय येसंबा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली . त्यांच्या फोटोवर मार्ल्यापण टाकून, पूजा अर्चना करून, त्यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच धनराज हारोडे ,पोलिस पाटील नरेंद्र राऊत,सचिव विनोद तागडे , अंगणवाडी सेविका माया चकोले ,आशावर्कर सुषमा गजभिये , […]

– राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी विभागाचे विजयादशमी उत्सव संपन्न नागपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सहा उत्सव असतात त्यामध्ये विजयादशमी उत्सव हा प्रमुख उत्सव असून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे संघाची स्थापना केली संघ स्थापनेच्या 99 वर्षात पदारपण केले आहे. दरवर्षी विद्यार्थी विभागाचा विजयादशमी व शस्त्रपूजा उत्सव नगरात साजरा करण्यात येतो. यावर्षी सुधा राष्ट्रीय स्वयंसेवक […]

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणा-या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध सुविधांची व्यवस्था करण्यात येते.या सर्व आवश्यक सुविधांची तयारी लवकरात लवकर पूर्ण करा असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवरील सुविधांचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरूवारी (ता.३) आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी […]

*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड* *(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)* नागपुर :- तकनीकी रूप से बेहद कठिन और चुनौतीपूर्ण माने जाने वाले एलआईसी चौक से ऑटोमोटिव चौक तक 5.67 किलोमीटर का डबल डेकर फ्लाईओवर 05 अक्टूबर 2024 से चालू हो जाएगा. केन्द्रीय परिवहन एवं राजमार्ग मंत्री, भारत सरकार नितिन गड़करी की अध्यक्षता एवं उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य एवं संरक्षक मंत्री, नागपुर जिला […]

– 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्हा ग्रंथालयाकडे प्रस्ताव सादर करावे. नवी मुंबई :- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सार्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याकरीता सार्वजनिक ग्रंथालयांकडून विविध नमुन्‍यात दि.30 नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात […]

– मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक […]

– गोंडवाना विद्यापीठाचा 11 वा व 12 वा दीक्षांत सोहळा संपन्न -जनतेच्या विकास प्रक्रीयेत विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका    – सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान  गडचिरोली :- शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा […]

– बांधकाम कामगार मेळावा – उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना ओळखपत्रांचे व बचतगटांना फुड कार्टचे वितरण नागपूर :- सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्यादृष्टीने राज्य शासन कार्य करीत आहे, त्यासाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. बांधकाम कामगारांना ओळखपत्र वितरणाच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे आरोग्य, शिक्षण, घरकुल आदी लाभ देण्यात येत असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बांधकाम कामगारांच्या […]

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील 18 हजार 350 आणि वर्धा जिल्ह्यातील 3 हजार 151 अश्या नागपूर परिमंडलातील तब्बल 21 हजार 501 वीज ग्राहकांनी छापील वीजबिल संपुर्णपणे नाकारत कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे या ग्राहकांनी वीज बिलासाठी ई- मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीज बिलामागे 10 रुपयांची तर, वर्षाला 120 […]

यवतमाळ :- सर्वच समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. याच धर्तीवर तेली समाज, भोई समाज आणि बारी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील तेली आणि भोई समाजाच्या शिष्टमंडळाने बुधवारी पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेवून […]

बिलासपुर :- 5 वी छत्तीसगढ़ हॉकी राज्य स्तरीय सीनियर महिला/पुरुष हॉकी प्रतियोगिता का उदघाटन कल बिलासपुर में छत्तीसगढ़ के उप मुख्यमंत्री अरुण साव के मुख्य आतिथ्य बेलतरा के विधायक सुशांत शुक्ला की अध्यक्षता जिला पंचायत अध्यक्ष अरुण सिंह चौहान छत्तीसगढ़ हॉकी के अध्यक्ष फ़िरोज़ अंसारी ,महासचिव मनीष श्रीवास्तव, जिला अध्यक्ष रोहित बाजपेयी के विशेष आतिथ्य में सम्पन्न हुआ। प्रतियोगिता में […]

The controversial leader who has ruled Ulhasnagar for the last forty years, Suresh Budhraml, popularly known as Pappu Kalani, is back in the spotlight. Kalani’s son is apparently close to completing his bid for the Ulhasnagar Assembly seat, according to the Nationalist Congress Party (Sharad Pawar faction) of the Maha Vikas Aghadi coalition. Pappu Kalani, a close friend of Sharad […]

खापा :- पोलीस स्टेशन खापा चे स्टॉफ हे सरकारी वाहनाने लाकुड चोरी व दारूची अवैध वाहतुकी संबंधाने मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून पोलीस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असता बडेगाव ते खापा रोडने एक मालवाहु वाहन अतिवेगाने समोर जातांना दिसले, सदर वाहन संशयास्पद दिसल्याने त्या वाहनास ओव्हरटेक करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालक यांनी त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com