नागपूर – संपूर्ण नागपूर शहरातील नागरिकांना तसेच भारतातील सर्व भारतीयांसाठी व नागपूर शहरातील चौकाचौकात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सकाळी ठीक ९ वाजता 5 मिनिट संविधानाचे प्रास्ताविक वाचन करणार असल्याची माहिती दिली इंडियन आंबेडकर राईट वूमन्स फोरम तर्फे अध्यक्षा सुषमा कळमकर, नीता बागडे, सोनिया गजभिये, रेखा लोखंडे,ममता गणवीर, प्रीतीबाला बोरकर, सुजाता भोंगाडे, दिनूबाला भगत, रजनी तायडे, प्रज्ञा मेश्राम, रोशनी गंभीर […]
Latest News
कोरोना पॉझिटिव्ह00 एकूण डिस्चार्ज58971 एकूण पॉझिटिव्ह60105 क्रियाशील रुग्ण01 आज मृत्यूशून्य एकूण मृत्यू1133 रिकव्हरी रेट98.11 टक्के मृत्यू दर01.89 आजच्या टेस्ट375 एकूण टेस्ट473781 भंडारा : जिल्ह्यात मंगळवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.23) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 02 आहे. मंगळवारी 375 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. जिल्ह्यात आता एक सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58971 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60105 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 73 हजार 781 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60105 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये […]
काटोल – सामाजिक संस्था वीरा फाउंडेशन काटोल ने हाल ही में आंखों की जांच की और जरूरतमंदों को चश्मे का वितरण किया। इस दौरान कई जरूरतमंद लोगों को नि:शुल्क चश्मे का लाभ मिला और नागरिकों ने संस्था के प्रति संतोष व्यक्त किया. 364 जरूरतमंद लोगों को चश्मे बांटे गए। पूर्व पं.स. सदस्य सौ निलीमताई ठाकरे तथा […]
नागपूर : नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या इंक-एन-पेन पब्लिकेशनच्या ‘अनलॉक-२०२१’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते व मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत उद्गीर येथे मंगळवारी (ता. २३) करण्यात आले. उदगीर येथे पुढील वर्षी साहित्य संमेलन आयोजित करण्याबाबत जागेची पाहणी आणि उदगीर शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह राज्यभरातील साहित्य महामंडळाचे सदस्य बैठकीला […]
रामटेक – होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच ग्रीन लैंड येथे भारतीय जनता पार्टी विधानपरिषदे चे उमेदवार माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली . रामटेक विधानसभेतील 3 ही नगर परिषेदे चे अध्यक्ष,उपाध्यक्ष नगरसेवक,नगरसेवकांची बैठक घेतली यावेळी रामटेक,कन्हान, पारशिवनी येथील संपूर्ण नगरसेवक उपस्थित होते यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी , भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, नगराध्यक्ष दिलीप […]
नागपूर : संवैधानिक न्याय, हक्क व अधिकाराच्या मागणीसाठी गोवारी समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चावर करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या गोवारी बांधवांना मंगळवारी (२३ नोव्हेंबर) शहीद दिनी भाजपाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आदरांजली अर्पण केली. झिरो माईल येथील शहीर गोवारी स्मारकस्थळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास राऊत, मारोतराव काळसर्पे, सुरेश दुधकावरे, जयदेव राऊत, शैलेश बोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. गोवारी समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे […]
नागपूर : नागपूर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता पात्र नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २७ नोव्हेंबर व २८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणी व मतदार यादीतील दुरुस्ती, तपासणी संदर्भात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला बजावता यावा यासाठी मतदार नोंदणी होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे […]
नागपूर : नागपूर शहरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामधील मेट्रो स्टेशनला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. मात्र या स्टेशनवर केवळ ‘आंबेडकर चौक’ असा उल्लेख असलेला फलक असून तो फलक तात्काळरित्या बदलवून येथे ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे सुधारित नामफलक लावण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक […]
Chandrapur – Aditya Bioinnovation was awarded the ‘Best innovative agri start-up” at Agri-Food Empowering India Awards2021 on 12 th November 2021 for its research in herbal based plant protector and bio- stimulants in nano form which reduces the dependency of chemical fertilizers and pesticides.The award recognises excellence and innovative concepts in production of eco-friendly , human friendly herbal based plant […]
नागपुर – 23 नोव्हेंबर 1994 ला (28 वर्षापूर्वी) गोंड गोवारी या जमातीमध्ये एक कॉमा टाकण्यासाठी काढण्यात आलेल्या गोवारी समाजाच्या मोर्चाने शरद पवार सरकार मध्ये 114 जीव गमावले. परंतु 28 वर्षांनंतरही भाजप-सेना व कॉंग्रेस-राकाच्या सरकारने त्यांना न्याय दिला नाही. त्या अन्यायकारी व संविधान विरोधी सरकारच्या निषेधार्थ व शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज बसपाने शहीद गोवारी स्मारकास अभिवादन करुन या दोन्ही सरकारचा निषेध करुन […]
कामठी – राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, आणि विद्यापीठांमध्ये, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषद २५ नोव्हेंबरला आभासी पद्धतीने संविधांनदिन साजरा करणार आहे. मागील वर्षी संविधान दिनी प्रा हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.राज्यशास्त्र शिक्षक परिषद प्रत्येक वर्षी राष्ट्रीय व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत […]
नागपुर – वेकोलि की खदानों मे घटिया और निकृष्ठ दर्जे का कोयला आपूर्ती से बिजली केन्द्र मे उत्पादन पर असर तो पड ही रहा है वल्कि घटिया कोयले के उपयोग की वजह से प्रदूषण का नागरिकों के स्वास्थ्य पर बुरा असर पड रहा है l हालही वेकोलि की गोंडेगांव ओपन कास्ट कोयला खदान से ट्रक टिप्परों के माध्यम से कोराडी […]
गडचिरोली – आमदार डॉ देवरावजी होळी यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी सन २०१४ पासून थकीत असलेला दरमहा रुपये ४ हजार प्रमाणे कमांडो भत्ता देण्याची केली मागणी C-60 कर्मचाऱ्यांप्रमाणेच विशेष कृती दलातील जवानांनाही करावे लागतात जोखमीची कामे नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या कृत्यास आळा घालण्यासाठी सी-६० व विशेष कृती दल कार्यरत आहेत.मात्र सी-६० जवानांना ज्याप्रमाणे ४ हजार कमांडो भत्ता देण्यात येतो […]
कठिन रास्तों व नक्सल दहशत के बावजूद पहुंचते है पर्याटक। बारूदी विस्फोटों, पोलिस नक्सली मुठभेडों, घने जंगलों एवं विशालकाय पहाडों के लिये देश मे पहचाने जाने वाला दंडकारण्य क्षेत्र मे ऊपर वाले ने भी खुब कृपा बरसाई है। इस क्षेत्र मे ऐसे अनोखे नायाब स्थल मौजूद है। जो आज भी बाहरी दुनिया के मुकाबले अपना अलग पहचान रखते है। चाहे […]
Nagpur – A team of Air Warriors from HQ Maintenance Command and 28 Equipment Depot Amla interacted with CAD Pulgaon team to enhance jointmanship on ammunition management that includes issues related to handling, storage of ammunition and explosives. The teams also discussed on enhancing interoperability and synergy. Dinesh Damahe 9370868686
Nagpur: 72 years old retired professor with back pain and leg pain was treated at Wockhardt Hospitals with a complex spine surgery by Dr. Priyesh Dhoke, Consultant- Spine Surgery. Human spine is a complex structure which helps in posture, locomotion and protection of the nerves. With ageing the degenerative conditions of the spine go on increasing trend now-a-days. This patient […]
Dr. Neeta Deshpande & Dr. Nirbhay Karandikar were the faculty members Nagpur – The first of its kind On-site First aid “Training the Trainers” Workshop for 50 youth volunteers from Ishwar Deshmukh College of Physical Education, Sitabai Nirgundkar College of Nursing and Kumbhalkar Social Work College was organized on 20th November 2021 in Orange City Hospital & Research Institute as […]
इंदिरा गांधी जयंतीनिमित्त मार्गदर्शन कार्यशाळा स्वयम् संस्था व माय करिअरचे आयोजन नागपूर : कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप समजून घ्यावे. प्रत्येक अभ्यासघटकाला समान महत्त्व देऊन त्यानुसार तयारी केली तर गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे शक्य होते, असा मूलमंत्र सहायक पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील हाडगे यांनी युवक-युवतींना दिला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त स्वयम् सामाजिक संस्था व माय करिअर […]
नागपुर – राष्ट्रीय आयुर्वेद दिवस एवं धन्वंतरि जयंती के अवसर पर नागपुर के जुपिटर आयुर्वेद कॉलेज एवं अस्पताल में आयोजित आयुर्वेद दिवस समारोह में आयुर्वेदा रिसर्च अकादमी एवं जुपिटर आयुर्वेद कॉलेज द्वारा डॉ. राहुल राजूभाऊ राउत को ” युथ लीडरशिप अवॉर्ड ” से सम्मानित किया गया। कार्यक्रम का आयोजन ज्यूपिटर आयुर्वेद कॉलेज, आयुर्वेद रिसर्च करियर एकेडमी, लायंस क्लब ऑफ नागपुर आयुर्वेद, […]
नागपूर– उत्तर नागपूरला जोडणारा कामठी महामार्ग पुढील तीन महिण्यासाठी बंद करण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून संपूर्ण वाहतूक मंगळवारी बाजार पुलावरून वळविण्यात आल्याने पुलावर तासभर वाहतूक ठप्प होती. वाहतूक पूर्णत विस्कळीत झाल्याने कार्यालयात जाणाèयांना उशिर झाला. वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहनांच्या गर्दीत अनेकांचे वाहन फसले. विशेष म्हणजे प्रचंड गर्दी होवूनही वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे […]