महापौर दयाशंकर तिवारी यांची संकल्पना : तीन विविध विषयांवर स्पर्धा नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवर्षनिमित्त नागपूर शहरात अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरातील ७५ भिंती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी रंगात रंगविण्याची स्पर्धा लवकरच मनपातर्फे आयोजित करण्यात येणार आहे.             या स्पर्धेच्या आयोजनाबाबत मंगळवारी (ता.१४) मनपा मुख्यालयातील महापौर सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, अतिरिक्त […]

-सुभाष घई यांनी कू वर शेअर केले हळवे क्षण मुंबई : सिनेमाच्या दुनियेत आपल्या स्वतंत्र प्रतिभेने मुद्रा उमटवणारे अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. दिलीप कुमार यांची 99 वी जयंती सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये साजरी झाली. दिलीप कुमार यांना त्यांचे चाहते खूप मिस करत आहेत. सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या कार्यक्रमात दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो आणि अभिनेता धर्मेंद्र यांनी स्मृतींना […]

मुंबई – केंद्रसरकार व भाजपसोबत परमवीरसिंग यांचं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते त्यातूनच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमवीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय मात्र एक दिवस एनआयएला खरं काय आहे हे सांगावं लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक […]

आता तरी संविधानिक संस्थेचे व पदाचे महत्त्व भाजपला कळलं पाहिजे… मुंबई  – भाजप या देशात संविधानिक पदावर आणि संस्थेच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम करतेय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप आमदारांनी निलंबनाला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता मात्र स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानंतर नवाब […]

 नागपूर – नुकताच पारपडलेल्या ग्लोबल नागपूर समिट २०२१ दरम्यान श्री स्वप्निल अरुण गावंडे व दिशा ग्रुप, दिशा मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन यांना ग्लोबल नागपूर अवॉर्ड २०२१ ने सन्मानात करण्यात आले. केंद्रीय मंत्री मा.श्री नितीन जयराम गडकरी यांनी हा पुरस्कार देऊन श्री स्वप्निल अरुण गावंडे यांचा सन्मान केला. या वेळी संसद श्री अजय संचेती, वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर, नागपूरचे महापौर श्री श्रमसुंदर तिवारी, विभागीय आतुक्त श्रीमती प्राजक्ता वर्मा, पर्सिस्टन्ट सिस्टिमच्या संचालिका श्रीमती देशपांडे, दालमिया चे कार्यकारी अध्यक्ष श्री हाकिमुद्दीन अली इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार नागपूर येते देण्यात आला. स्वप्नील गावंडे या युवकाने सहावीत असताना नेत्रदानाच्या कार्याची सुरुवात केली.  त्याच्या सोबत संगीत शिकणारा एक मित्र  नेत्रहीन होता. मित्राला नेत्र प्रत्यारोपण करून दृष्टी प्राप्त होऊ शकते असे स्वप्नीलला कुणीतरी सांगितले. नेत्र.दान- नेत्र प्रत्यारोपण हे सर्व शब्द सहावीतल्या स्वप्निलसाठी अगदी नवीन होते. पण आपल्या मित्राला दिसावे हि तीव्र इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने नेत्रदानाबद्दल घरी व बाहेरही माहिती मिळविणे सुरु केले. स्वतःच्याच शाळेत सातवीला असताना नेत्रदानाबद्दल जागृतीपर भाषण दिले. त्याच वर्गात असताना अमरावती येथे एका व्यक्तीच्या अपघाती निधनानंतर होणारे नेत्रदान केवळ अमरावतीला नेत्रपेढी नसल्यामुळे होऊ शकले नाही हि बाब त्याला चांगलीच खटकली. आठवीला असताना तो अमरावती शहरातील १०-१२ नेत्ररोगज्ज्ञांना भेटला व नेत्रपेढी सुरु करणेबद्दल बोलला. पण फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद नसल्याने त्याने स्वतःच नेत्रपेढी सुरु करण्याचा संकल्प घेतला. आज दिशा ग्रुप द्वारे संचालित दिशा इंटरनॅशल आय बँक महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यामधे नेत्रदानाची २४ तास सेवा देत आहे. अमरावती जिल्ह्यामधे देखील दिशा इंटरनॅशल आय बँक हि एक मेवा शाशनमान्य धर्मादाय नेत्रपेढी आहे. नेत्रदानावर काम थांबवले नाही तर दिशा ग्रुपच्या अंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र शल्यचिकित्सा पोचवण्यासाठी फिरते […]

नागपुर – अतुल कोटेचा को महाराष्ट्र के उद्योग-व्यापार सेल का अध्यक्ष बनाए जाने पर सर्वत्र ख़ुशी जताई जा रही है।व्यापार-जगत से लंबे अरसे से जुड़े व्यक्ति को इस पद पर महाराट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्य्श श्री नाना पटोले ने अतुल कोटेचा क़ो उत्तर महाराट्र, मराठवाडा, व विदर्भ का प्रभार दिया गया. कांग्रेस पार्टी के इस निर्णय की सभी कांग्रेस […]

चंद्रपूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात विना मास्क फिरणारे व लसीकरण न केलेल्या वाहनधारकांची तपासणी करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून १४ डिसेंबर रोजी गांधी चौक, गोल बाजार, महाकाली मंदिर परिसर येथे कारवाई करण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. प्रशासनाने केलेल्या […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बजाज पालीटेक्निक बालाजी वॉर्ड येथे महिला आरोग्य समिती सदस्यांचे प्रशिक्षण १४ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले असून, उदघाटन सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, डॉ. अतुल चटकी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा यांची […]

Nagpur – A Virtual Campus Interview for newly Qualified Chartered Accountants from Nagpur Centre was recently conducted which was organized by Committee for Members in Industry & Business (CMI&B) at the ICAI Placement Portals. “There is a dire need of Chartered Accountants in every organization” said CA Saket Bagdia, Chairman, Nagpur Branch of ICAI. The CA’s of today carry the tag of […]

नागपुर: बीजेपी नेता पूर्व उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने विधान परिषद चुनाव में भारी जीत हासिल की. हालांकि बीजेपी से कांग्रेस में शामिल हुए छोटू भोयर को सिर्फ एक वोट में संतोष करना पड़ा।चर्चा है कि श्री भोयर को कांग्रेस ने पूरी तरह से धोखा दिया है। पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर में अपनी पहली प्रतिक्रिया दर्ज की। बीजेपी […]

मुंबई  – अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे त्याचधर्तीवर कायदा झाला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली […]

जानलेवा मौत के फंदे नाॅयलाॅन मांजे,कांच निर्मित मांजे की खरीदी, बिक्री,निर्मित के ख़िलाफ़ ज्ञापन सौंपते हुए संभावित सभी अधिकारियों से रोकथाम हेतु महत्त्वपूर्ण मिटींग सम्पन्न नागपुर –  सामाजिक संगठन किंग कोबरा आर्गेनाइजेशन यूथ फोर्स के संस्थापक अध्यक्ष अरविंद कुमार रतूड़ी के नेतृत्व में इस मौत के फंदे नाॅयलाॅन मांजे,कांच निर्मित मांजे की बिक्री, खरीदी,निर्मित और इस्तेमाल रोकने हेतु और मा.अदालत […]

  महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित पहिल्या पसंतीची 362 मते मिळाली नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना एकूण ५५४ मतापैकी पाहिल्या पसंतीचे 362 मते मिळाली. ५ मते अवैध ठरली. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त […]

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार निहाय झालेले मतदान, चंद्रशेखर बावनकुळे ३६२, डॉ. रवींद्र भोयर ०१, मंगेश सुधाकर देशमुख १८६ एकूण वैध मते ५४९ अवैध मते ०५ . एकूण मतदान ५५४ ,निवडणुकीसाठी ठरलेला कोटा : २७५ चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या […]

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात असून 98.92 टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत बचत भवनातील स्ट्राँग रूम उघडण्यात आली. मतपत्रिकांची सरमिसळ, गठ्ठे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून चार टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे.   दिनेश दमाहे  9370868686 dineshdamahe86@gmail.com

नागपुर –  १४ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीसाठी माध्यम प्रतिनिधीची व्यवस्था छत्रपती हॉलमध्ये करण्यात आली आहे. फक्त निवडणूक आयोगाकडून प्रवेशिका मिळालेल्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रवेश मिळणार आहे. प्रवेशद्वारावर आपली यादी दिली आहे. आपल्याजवळील हिरव्या रंगाची प्रवेशिका दाखवून आपल्याला प्रवेश मिळेल. या ठिकाणी बैठक व्यवस्था, संगणक सुविधा व खानपानाची व्यवस्था केली आहे. मतमोजणीची प्रत्यक्ष प्रक्रिया ८ वाजता सुरू होईल. माध्यम कक्षात आपले […]

नागपूर :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उदया मंगळवारी सकाळी 8 वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सुरुवात होईल. उदया दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे.              या निवडणुकीत 10 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी 98.93 टक्के इतकी होती. […]

नागपुर :-  प्रत्येक विभागाला त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या कार्यालयामध्ये जेथे दहा किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी आहेत. अशा आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य असल्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी महिलांचे लौगिक छळापासुन संरक्षण ( प्रतिबंध,मनाई व निवारण ) कायदा 2013 या कायद्यान्वये शासकीय खाजगी सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याच्या अनुंषंगाने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या दालनात सर्व […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. १३ डिसेंबर) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २४,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com