गुरुवार 06 जनवरी 2022 नागपुर जिले में नए मरीज मिले 441 ग्रामीण 39 शहर 379 बाहरी जिला 23 ***** कुल मौत 0 ग्रामीण 0 शहर 0 बार जिला 0 ***** कुल ठीक हुए 33 ग्रामीण 5 शहर 19 बाहरी जिला 9 ***** वर्तमान में एक्टिव मरीज कुल 1484 ग्रामीण 160 शहर 1266 बाहरी जिला 58  

गडचिरोली,(जिमाका)दि.6: वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला परिक्षेत्रातील पोर्ला उपक्षेत्रातील नियत क्षेत्र साखरा मधील काटली गावाचे तलावाजावळ नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना दि. 05 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजेदरम्यान वनविभागाच्या निर्देशनास आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी तसेच मानद वन्यजीव सुक्ष्म गडचिरोली श्री. मिलींद उमरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व NTCA चे प्रतिनिधी तात्काळ घटना स्थळी उपस्थित झाले. […]

 मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री सतेज उर्फ बंटी पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.             यावेळी संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री दिवाकर रावते, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत विविध पक्षांचे मान्यवर, संबंधित […]

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन मराठी पत्रकार दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा               मुंबई, दि. 6 :- आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे, असा विश्वास व्यक्त करत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन केले आहे. तसेच मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व […]

-भारत बायोटेक ने दिया कारण? -भारत बायोटेक ने एक बयान में कहा कि टीकाकरण केंद्र बच्चों के लिए कोवासिन के साथ 3 पैरासिटामोल 500 मिलीग्राम टैबलेट की सिफारिश कर रहा है। लेकिन टीकाकरण के बाद बच्चों को कोई पैरासिटामोल या दर्द निवारक दवा लेने की सलाह नहीं दी जाती है। देश में कोरोना संक्रमण से बचाव के लिए टीकाकरण अभियान […]

नई दिल्ली – कोरोना ओमिक्रॉन का नया संस्करण देश के 24 राज्यों में फैल गया है। देश में ओमिक्रॉन का पहला शिकार राजस्थान से गया है। यह जानकारी आज केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय की कांफ्रेंस में दी गई। देश में अब तक 2,125 ओमिक्रॉन-संक्रमित मामलों का पता चला है, जिनमें से 828 मरीज ठीक हो चुके हैं। स्वास्थ्य मंत्रालय के मुताबिक […]

आयकर विभाग ने परफ्यूम उत्पादन और निर्माण व्यवसाय में शामिल दो समूहों के खिलाफ 31 दिसंबर 2021 को तलाशी व जब्ती अभियान चलाया था। तलाशी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तमिलनाडु और गुजरात के 40 से अधिक क्षेत्रों में की गई। पहले समूह के मामले में, मुख्य रूप से मुंबई और उत्तर प्रदेश से, खोज से पता चला कि समूह इत्र […]

पंजाब – पंजाब के फिरोजपुर में एक रैली में शामिल हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुरक्षा में सेंध लगाकर लौट गए. प्रधानमंत्री मोदी के संरक्षण में की गई इस गलती के बाद देशभर में सियासत गरमा गई है. गृह मंत्रालय ने पंजाब सरकार से कारण स्पष्ट करने को कहा। इस संबंध में पंजाब के मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी ने उपमुख्यमंत्री सुखजिंदर […]

नागपूर, ०५ जानेवारी : महा मेट्रो नागपूर अंतर्गत कस्तुरचंद पार्क -सिताबर्डी इंटरचेंज-खापरी मेट्रो स्टेशन आणि सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान २६.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होत असून लवकरच १३.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होणार आहे. यात सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.५ किमी आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो […]

नागपुर –  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी OBC समाजावर टिका केली. या घटनेचा निषेध करत आज आम आदमी पार्टी युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे यांच्या नेतृत्वात संत जगनाडे चौक नागपूर येथे लाक्षणिक निदर्शन करण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे समस्त obc समाजाचा अपमान करणारे असून त्यांनी […]

नागपुर : डॉ नितिन तिवारी, सीनियर इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट- वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपुर ने हाल ही में में आयसेनमेन्गर सिंड्रोम के रोगी पर मध्य भारत में पहली बार बैलून ट्राइकस्पिड वाल्वुलोप्लास्टी की है। अब तक इस तरह का यह पहला मामला सामने आया है। यह बैलून ट्राइकस्पिड वाल्वुलोप्लास्टी (बीटीवी) प्रक्रिया-अस्पताल के आपातकालीन विभाग में पहुंची 52 वर्षीय महिला पर की गई । […]

भंडारा, दि. 5 : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे अधिग्रहीत न केलेल्या मात्र सध्या नुकसान होत असलेल्या जमीनीचे व पिकांचे नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी सार्वजनिक व वैयक्तीक मालमत्तांचे नुकसान होत असलेल्या बाबींना नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. संदीप कदम बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) अर्चना […]

-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ भंडारा, दि. 5 :  जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता कोरोना व ओमायक्रॉनविषयी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे सातही तालुकयातील गावागावात चित्ररथाव्दारे प्रचार-प्रसिध्दी करण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, उपजिल्हाधिकारी अर्चना यादव यांच्याहस्ते या चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी विदर्भ सिंचन महामंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा […]

चंद्रपूर, दिनांक ५ : चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उषाताई बुक्कावार यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते उषा बुक्कावार यांना नियुक्ती प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. चंद्रपुरातील उषाताई बुक्कावार या बहुआयामी व्यक्तिमत्व असून, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सेवा केली आहे. त्यांना बागकामाची आवड आहे. १९९२ पासून […]

नागपुर –  अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त CRMS प्रशासनिक शाखा नागपुर द्वारा एवं CRMS के कार्यकारी अध्यक्ष बंडू रंधई, मंडल अध्यक्ष वीरेंद्र सिंह, मंडल सचिव जी एम शर्मा के मार्गदर्शन में कार्यक्रम आयोजित किया गया,  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला युवा महिला पदाधिकारी सविता चौरे यांनी […]

नागपूर, ता. ५ : प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.           बुधवारी (ता.५) धरमपेठ झोनच्या उपद्रव […]

कन्हान : – पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्रमांक ४४ रोड वर मौजा खंडाळा डुमरी शिवारात एका अज्ञात वाहन चालकाने पायदळी अनोळखी इसमाला धडक मार ल्याने झालेल्या अपघातात एका अनोळखी इसमाचा मृत्यु झाल्याने पारशिवनी पोलीसांनी अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.           पोलीस सुत्रा कडुन मिळालेल्या […]

नागपुर – आम आदमी पार्टी के विदर्भ संघठन मंत्री आकाश सपेलकर विदर्भ के सभी तहसील पर युवाओं को आम आदमी पार्टी से जोड़ युवाओ के देश युवा का राजनीती महत्व का संदेश दे रहे है. भारत देश मे जहाँ चुनाव पर वोट डालने का प्रतिशत 60 है जहाँ देश का युवा राजनीती को दलदल मनाकर चुनाव प्रक्रिया पर भरोसा नहीं […]

 मुंबई, दि. 5 : आदर्श गाव योजनेत सहभागी असलेल्या गावांमध्ये कृषि योजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रशासनाला दिली.             आदर्श गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव  पवार, कृषि सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरजकुमार, सहसचिव (जलसंधारण) सुभाष गावडे, संचालक (जलसंधारण) श्री. शिसोदे, अवर सचिव (मृद व जलसंधारण) शुभांगी पोटे, आदर्श गाव समितीचे कृषि […]

पुणे, दि. 5 : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.             शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिवंगत सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही दिवंगत सिंधुताई […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com