नागपूर, ता. १७ : केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयातर्फे ‘स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज’च्या पुरस्काराची घोषणा सोमवारी (ता. १७ जानेवारी) करण्यात आली. यामध्ये नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला ‘स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज’ अंतर्गत पुरस्कार घोषित झाला आहे. यात देशातील नागपूरसह ११ प्रमुख शहरांचा समावेश आहे. या चॅलेंज अंतर्गत नागपूर स्मार्ट सिटीला ५० लाख रुपयाचा पुरस्कारसुद्धा घोषित करण्यात आला आहे. महापौर […]

-मनपाच्या तपासणी पथकाची कारवाई चंद्रपूर, ता. १७ : कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने तिन्ही झोनमध्ये सोमवारी मुख्य चौक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींसह कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाई करीत ७ […]

नागपुर – प्रभाग-1  नारा दहन घाट का पूर्व स्थायी समिति अध्यक्ष वीरेंद्रजी कुकरेजा की 1 करोड़ 12 लाख की निधि से नारा घाट का सौन्दरिकरण व कुछ चीजों का लोकार्पण का भूमिपूजन संपन्न हुआ इस कार्यक्रम में सर्वप्रथम संत साई लच्छुरामजी व संत दामोदरजी के द्वारा पूजा-अर्चना हुई तथा पूर्व आमदार मिलिंदजी माने व मंडल अध्यक्ष संजयजी चौधरी तथा चारों […]

-मनपा आयुक्तांना ही पोलिस आयुक्तांना पत्र देण्याचे निर्देश नागपूर, ता. १७ : मनपाच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागात झालेली आर्थिक अनियमितता व कार्यपद्धतीतील भ्रष्ट आचरणाची सदर पोलिस स्टेशन अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र अशा प्रकारची अनियमितता आरोग्य विभागाव्यतिरिक्त अन्य विभागातही असू शकते. त्यामुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व विभागांतील व्यवहारांची चौकशी करण्याकरिता पोलिस आयुक्तांना पत्र द्यावे, असे निर्देश स्टेशनरी घोटाळा चौकशी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी […]

मुंबई दि. १७ जानेवारी – पवारसाहेबांवर बोलणार्‍या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्हयाचा पक्ष बोलणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांनी जोरदार फटकारले आहे. पवारसाहेब मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी […]

मुंबई दि. १७ जानेवारी – शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी उद्या गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान उद्या शिवसेनेसोबत जी अंतिम चर्चा होईल तो निर्णय गोव्यात प्रफुल पटेल जाहीर करतील अशीही माहिती नवाब मलिक यांनी दिली. उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली आहे. मणीपूरमध्ये […]

 –पीएम गती शक्ती योजनेच्या दक्षिण  विभागासाठी आयोजित  परिषदेचे  नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन      नागपूर ,  17  जानेवारी 2022 –  विकास कार्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र तसेच राज्य सरकारांमध्ये समन्वय सहकार्य तसेच संवाद असणे आवश्यक आहे.  पीएम गती शक्ती योजनेचा उद्देश हा कालबद्ध रीतीमध्ये काम पूर्ण करणे   असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री   नितिन गडकरी यांनी आज केले.  पीएम गती शक्ती […]

-अदानी को मिला अमरावती,यवतमाळ,अकोला,भंडारा,गोंदिया व गढ़चिरोली जिले का ठेका,ऑटोमोबाइल,इंड्रस्ट्री,हाउसहोल्ड व कमर्शियल के लिए संयुक्त पहल नागपुर – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की देशवासियों को सस्ता,नैसर्गिक ईंधन दिलवाने की संकल्पना को आखिरकार सफलता मिल ही गई.इनकी संकल्पना को कठिन परिस्थितियों में RAWMATT ने पिछले कुछ सालों में नागपुर जिले में BASE तैयार की.अब केंद्रीय स्तर पर महाराष्ट्र के तमाम जिलों में CNG की […]

नागपूर, ता. १७ :   नागपूर महानगरपालिके तर्फे सोमवारी (१७ जानेवारी) रोजी ९ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून १ लक्ष १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने आशीनगर झोन अंतर्गत श्री पंजाब लॉन, ऑटोमोटीव्ह चौक आणि पाटनकर चौक येथील आदत लॉन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ५०,००० च्या दंड वसूल केला. तसेच मंगळवारी झोन अंतर्गत निर्मला सेलिब्रेशन लॉन, […]

सर्वांना योग्य वितरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश नागपूर,दि.17  :  जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघु व सूक्ष्म पाणीसाठ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे नियोजित आरक्षणाप्रमाणे सर्वांना पाणी पुरवठा करण्यात यावा, मात्र निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता पुढील वर्षांसाठी देखील साठा नियोजित करुन ठेवण्यात यावा, अशी सूचना राज्याचे उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पाणी आरक्षण सभेची बैठक घेण्यात आली. यावर्षी […]

नागपूर,दि.17  :  मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पांदण रस्ते योजनेबाबतची अंमलबजावणी करतांना नव्या शासन निर्णयाप्रमाणे कामे करण्यात यावी. राज्य शासनाचा हा पथदर्शी प्रकल्प असल्यामुळे जिल्ह्यात त्याची योग्य ती अंमलबजावणी करण्यात यावी. कोरोनामुळे अनेक कामे प्रभावी झाली आहेत. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पांदण रस्त्याबाबत पुरवणी आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश राज्याची उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे दिले.   बचत […]

नागपूर,दि.17  :   नागपूर-इटारसी तिसऱ्या लाईनसाठी भूसंपादन करताना कळमेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्तेच राहिले नाहीत. रेल्वेने तूर्तास कोणतेही काम करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यासाठी त्यांना प्रथम रस्ते उपलब्ध करावेत. त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी मार्ग करुन द्यावा. त्यानंतर आपल्या कामाला गती द्यावी, असे आदेश पशुसंवर्धन दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज दिले. आज छत्रपती सभागृहात झालेल्या […]

वेर्स्टन कोल्ड फिल्ड लिमिटेड अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा नागपूर,दि.17  :  शेती ताब्यात, आजूबाजूचा परिसर ताब्यात, स्फोटांमुळे घरांना तडे, विहिरींना पाणी नाही, मात्र परिसरातील काम संपल्यामुळे वेर्स्टन कोल्ड फिल्ड लिमिटेड खानी शेजारच्या घाटरोना गावाचे पुनर्वसन करायला तयार नाही. गावकरी आग्रही असताना हा प्रश्न दिर्घकाळ प्रलंबित न ठेवता वरिष्ठ अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे सरपंच यांनी संयुक्त पाहणी करुन अहवाल सादर करावा, असे […]

ग्रामपंचायतींना कमी दराने पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबईत बैठक घेणार नागपूर,दि.17  :  नागपूर शहरालगतच्या ज्या गावांना नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत पाणी पुरवठा केला जातो. त्याच्या थकीत पैशांमुळे पाणी पुरवठा थांबवणे योग्य नाही. जीवन प्राधीकरण थकीत रकमेपैकी काही रक्कम भरणार असून दोन दिवसात पाणी पुरवठा पूर्वरत करा, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज दिले. शहरालगतच्या ग्रामपंचायतींना […]

नागपूर -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा “मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता नाना पटोलेंच्या या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरुन आता भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. नाना पटोले यांचे मा. पंतप्रंधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधातील संतापजनक वक्तव्याच्या विरोधात भाजयुमोचे  प्रदेश […]

महाराष्ट्राचा आवाज हरपला! मुंबई, दि. १७ – “शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, “एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत […]

कामठी – जयभीम चे जनक बाबू हरदास एल एन यांचा स्मृती दिवस हा कामठीत हरदास मेळा भरवुन अगदी उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही तो उत्साह नसला तरी नागपूर जिल्हा बसपा व हरदास बाबू विचार मंच कामठी तर्फे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. कामठी मधील कांशीराम स्टडी सर्कल च्या प्रांगणात बाबू हरदास एल एन यांचा स्मृतिदिन बसपाचे ज्येष्ठ नेते उत्तम शेवडे […]

चंद्रपूर, ता. १७ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इम्पॅक्ट ऑफ स्वच्छ भारत मिशन कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते. यामध्ये चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान देणार्‍या एकूण 25 नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी बेस्ट 5 जणांना उत्कृष्ट पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य क्षेत्रातून डॉ. स्नेहल पोटदुखे, स्किल डेव्हलपमेंट एज्यूकेशन […]

मुंबई, दि. 17 : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.           प्रा. एन डी पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते होते. कोणताही प्रश्न ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत. शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे कार्य मोठे होते. अनेक आंदोलने व […]

मुंबई, दि. 17 : “महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारे संघर्षशील नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.             उपमुख्यमंत्री श्री.पवार शोकसंदेशात म्हणतात, सीमाभागातील […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com