नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तामिळनाडूतून नागपूरकडे धम्म यात्रेवर आलेल्या बौद्ध अनुयायांना प्रवासादरम्यान आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पैसे संपल्यानंतर या अनुयायांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने मदतीचे आदेश दिले, ज्यावर आधारित वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य आणि दक्षिण-पश्चिम नागपूरचे अधिकृत उमेदवार भीमपुत्र विनय भांगे यांनी पुढाकार […]

– राज्यातील चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळणार मुंबई :- चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या पद्धतींच्या अनुषंगाने “चित्रपट धोरण समिती” गठीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळणार आहे. चित्रपट निर्मिती केंद्रांना प्रोत्साहन देणे आणि तांत्रिक व कौशल्य विकासाच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करण्याबाबत समितीमार्फत धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या […]

मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ या सेवेतील विविध संवर्गाची भरती प्रक्रिया आयोगामार्फत केली जाणार असल्याचे आयोगाने कळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठ्या प्रमावर वाढ होत आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत होणारी वाढ, परीक्षा २०२३ च्या निकाल प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, न्यायालयात […]

– शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई :- पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीनंतरचे व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत ३ ते ५ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास प्रति दिन एक हजार रूपये देण्यात येणार आहेत. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन […]

– सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते १४८० कि.मी. लांबीच्या रस्ते कामांचे ई-भूमिपूजन मुंबई :- आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत राज्यातील २४ जिल्ह्यातील रु. १२ हजार ७६८ कोटी रूपये किंमतीच्या १४८० कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भूमिपूजन एकाच वेळी त्या-त्या ठिकाणी पार पडले. मुख्य भूमिपूजन समारंभ दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम […]

– महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती रायगड :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे सी – २९५ या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई ३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितांमुळे नागरिकांना करण्यात येणाऱ्या दूषित पाणी पूरवठ्यामुळे 500 च्या आत रुग्ण अतिसार,टायफाईड,उलटी, हगवण ला बळी पडले दरम्यान कामगार नगर रहिवासी एक 32 वर्षीय तरुणी दगावली .या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आज सकाळी 11 वाजता कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णांची पाहणी करून आरोग्य […]

नागपूर :- नेहरू महाविद्यालय नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ येथे बुधवार दिनांक 9 -10-2024 ला झालेल्या विभागीय योगासन स्पर्धेमध्ये अमरावती विभागातून एकूण 200 विद्यार्थी सहभागी झाले होते, या स्पर्धेमध्ये ट्रॅडिशनल योग, रिदमिक योग, आर्टिस्टिक योग अशा 3 प्रकारांचा समावेश होता, या मध्ये 8 वर्ष्यापासून यवतमाळ शहरामध्ये योगाच्या प्रचारा व प्रसारा साठी कार्यरत असलेल्या नंदानू योग केंद्राचे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये […]

*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड* (नागपर मेट्रो रेल परियोजना) • कल (१२ अक्टूबर) रात १२ बजे तक मेट्रो सेवा उपल्बध नागपूर :- विजया दशमी, धम्म चक्र प्रवर्तन दिन के उपलक्ष्य मे नागपुर शहर मे बडी संख्या मे होने वाली यातायात को देखते हुए मेट्रो सेवा मे बढोतरी की है कल (१२ अक्टूबर) रात १२ बजे तक मेट्रो सेवा उपलब्ध रहेगी […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरूवार (10) रोजी शोध पथकाने 74 प्रकरणांची नोंद करून 35,700/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

कोदामेंढी :- शासनाच्या शिक्षण विभागाच्या नवीन जीआर नुसार आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम होत असतात. त्या अंतर्गत दिनांक 5/10/2024 शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,तोंडली शाळेच्या मुख्याध्यापिका अनुुराधा धुर्डे, सहशिक्षक निलेश जाधव व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी केंद्र शाळा धानोली येथे परिसर भेटीचे आयोजन केले. तसेच तेथील प्रयोग शाळेला भेट दिली. यावेळी केंद्रप्रमुख शिक्षक भिवगडे, […]

– भदंत ससाई देणार धम्मदीक्षा – जापानाहून येणार चाळीस अनुयानी – आजपासून तीन दिवस कार्यक्रम  नागपूर :- दरवर्षी प्रमाणे यंदाही पवित्र दीक्षाभूमिवर धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १० ते १२ ऑक्टोबर पर्यंत सलग तीन दिवस चालणार्‍या कार्यक्रमात भिक्खू संघ उपासक, अनुयायी व श्रामणेर यांना दीक्षा देतील. पहिल्या दिवशी म्हणजे गुरूवारी सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमिचे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर गाठत आहे.त्याचप्रमाणे आता महिलांनी उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज आहे तर महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिला सक्षमीकरण करण्यासाठी लवकरच कामठी शहरात 2 गारमेंट क्लस्टर उभारणार असल्याचे मौलिक प्रतिपादन विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर परिषद कामठी अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय […]

गोंदिया :- वर्षानुवर्षांपासून ओबीसी वसतिगृहाची मागणी ओबीसी संघटनांकडून केली जात होती.याकरिता अनेकदा मोर्चे काढण्यात आले.आंदोलने करण्यात आली.भीख मांगो आंदोलनही करण्यात आले.मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्वांशीच यावर सवांद साधण्यात आले.आणि अखेर ओबीसींच्या लढ्याला यश आले असून,आज बुधवारी (दि.९) नागपुरात राज्यातील ४४ ओबीसी मुलामुलींच्या वसतिगृहांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.नागपूर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री […]

– लकी ड्रॉ द्वारे १० विद्यार्थ्यांची निवड   – स्पर्धेत ७ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित एक पौधा एक विद्यार्थी २०२४ स्पर्धेत चिल्ड्रेन्स अकॅडेमी इंग्लिश मिडीयम शाळेच्या १० विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले. मनपा सभागृहात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. शहराच्या हरितीकरणास संजीवनी, जैवविविधतेला प्रोत्साहन मिळावे याकरीता वृक्ष लागवड व जतन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील शांती मार्च चे आयोजन कामठी :- दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लाखो अनुयायी देशाच्या काण्या कोपऱ्यातून भेट देत असतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एक आठवडा भर अनुयायांची अलोट गर्दी असते.ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाची पूर्व तयारी करण्यात आली असून भेट देणाऱ्या भावीकाकरिता आवश्यक ती सर्व नागरी […]

–  मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेच्या यात्री रेल्वेस उपमुख्यमंत्र्यांनी केले रवाना – ‘चलो अयोध्ये’च्या जयघोषात 800 जेष्ठ नागरिक तिर्थदर्शनासाठी मार्गस्थ नागपूर :- राज्यातील जनतेला विविध तिर्थक्षेत्राला भेट देण्याचे स्वप्न असते, ‘मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेद्वारे’ त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आल्याच्या भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील तिर्थयात्रेकरुंच्या रेल्वेस दुरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा देत रवाना केले. नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक […]

नागपूर :-एसआरएमएमसीओएन कॉलेज, डीएमआईएचईआर विश्वविद्यालय में आयोजित प्लेसमेंट ड्राइव में 25 नर्सिंग छात्रों ने सफलता हासिल की। नर्सों का वार्षिक वेतन पैकेज लगभग ₹30 लाख है। इनमें से अधिकांश को जर्मनी के हैम्बर्ग में स्थित यूकेई अस्पताल में नियुक्त किया गया, जो देश के सबसे पुराने और शीर्ष स्थान पर आने वाले अस्पतालों में से एक है। 26 सितंबर 2024 […]

चंद्रपूर :- केंद्र सरकार पुरस्कृत पी -एम बस सेवा योजनेअंतर्गत चंद्रपूर शहराला ५० इलेक्ट्रिक बसेस मिळणार असुन या बसेससाठी चार्जिंग स्टेशन व वाहनतळ कृषी भवनच्या जवळील जागेत उभे राहणार आहे. या वाहनतळाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता  नामदार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील वीज केंद्र, कोळसा खाणी व पोलाद उद्योगांमुळे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com