कन्हान :- बुद्ध पौर्णिमा व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निम्मत कन्हान येथील समाज बांधवांनी व रिपब्लिकन सांस्कृतिक संघच्या वतिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे महाकारुनिक तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बुद्ध पौर्णिमा साजरी केली. प्रसंगी तहसीलदार प्रशांत सांगोळे, रिपब्लिकन सांस्कृतिक संघचे अध्यक्ष व युवा नेते चंद्रशेखर भीमटे, चेतन मेश्राम, मनोज गोंडाने, रोहित मानवटकर, अभिजित चांदुलकर, पंकज रामटेके, डॉ.प्रदीप राणे, महेंद्र चौहान, अश्विन भिवगडे, आनंद चौहान, कैलास बोरकर, मिलिंद मेश्राम, चंद्रमनी पाटील, संजय गजभिये, रवींद्र दुपारे, संजय चहांदे, नितीन मेश्राम, शैलेश दिवे, तसेच जवाहर नगर महिला मंडळ कन्हान तर्फे मान वंदना देण्यात आली प्रसंगी अर्चिता फुलझेले, सुनीता चव्हाण, जिजाबाई मानवटकर, नंदा मानवटकर, अश्मिता कावळे, बबिता मानवटकर, बबिता पाटील, सहित इतर समाज बांधव उपस्थित होते.
बोद्ध बांधवानी केली कन्हान येथे बुद्ध पौर्णिमा साजरी.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com