![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नागपूर :- बसपाच्या कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत संविधान दिनाच्या 74 व्या वर्धापन दिन निमित्ताने आज संविधान चौकात बसपाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, विजयकुमार डहाट, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, शहर प्रभारी विकास नारायने, माजी शहर प्रभारी महेश सहारे, महिला नेत्या सुरेखाताई डोंगरे, सुनंदा नितनवरे यांच्या नेतृत्वात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
याप्रसंगी बसपा नेत्यांनी संविधान के सन्मान में बीएसपी मैदान मे, संविधान दिन चिरायु हो, आदि घोषणा देत देत संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी संविधान प्रास्ताविकेचे जाहीररीत्या वाचन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने उत्तर प्रदेशचे माजी मंत्री यशवंत निकोसे, दक्षिण पश्चिम चे अध्यक्ष शिवपाल नितनवरे, मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, मनोज निकाळजे, सावलदास गजभिये, पश्चिमचे महासचिव अंकित थूल, युवानेते सदानंद जामगडे, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकूवर, राजकुमार बोरकर, योगेश लांजेवार, युवराज मेश्राम, रोहित वालदे, वीरेंद्र कापसे, सनी मून, मनोज गजभिये, संभाजी लोखंडे, एडवोकेट राजकुमार शेंडे, एडवोकेट अतुल पाटील, मनपा पक्षनेते गौतम पाटील, बुद्धम राऊत, संजय डहाट, वर्षा सहारे, छाया सोमकुवर, प्रमिला शेवाळे, सविता बागडे, रंजना घरडे, शामराव तिरपुडे, अरुण शेवडे, तपेश पाटील, बालचंद जगताप, संजय सहारे, अजय शेवाळे, शशिकांत मेश्राम, सुधाकर सोनी, वासुदेव मेश्राम, सुनील सोनटक्के, अनिल मेश्राम, जनार्दन मेंढे, निहाल गजभिये आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.