नागपूर :-दक्षिण नागपूरच्या न्यू कैलास नगरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात असलेल्या बूथ क्र 122, 123, 124, 126 तसेच मानवता स्कूल मधील बूथ क्र 125 व तनिष्क नर्सिंग स्कूल मधील 139, 140 व 141 मधील मतदारांचे संचालन करताना बसपाचे प्रदेश मीडीया प्रभारी उत्तम शेवडे व बसपाची टीम. ज्यांनी या बुथवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली.
ज्यात रंजना ढोरे, अमित सिंग, आनंद सोमकुवर, भानुदास ढोरे, शंकर थुल, विलास मून, जगदीश गेडाम, प्रताप तांबे, संभाजी लोखंडे, हेमंत बोरकर, अरुण शेवडे, वर्षा वाघमारे, प्रीती बोरकर, विद्यार्थी शेवडे, आदर्श शेवडे, राजू गायकवाड, सुरेश ढेंगरे, अरविंद पेलणे, सुनील मसराम, अजय गायकवाड, अशोक शेवडे आदींचा सहभाग होता.