कुमार गटातील मुला मुलींनी स्वयंरक्षणाच्या प्रशिक्षणातून आत्मनिर्भर बनावे – संतोषी धुर्वे.. 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 14 – चॅलेंजर मार्शल आर्ट असोसिएशन उतगपूर या संस्थेद्वारे स्व. सौ. सिमा विनोद चलपे व स्वर्गीय नितीन रायबोले गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ८ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी रनाळा येथील सुभाष क्रीडा मंडळ पटांगणात तायकांडो प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 13 नोव्हेंबर रविवारला आयोजित करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एअर फोर्स च्या कराटे प्रशिक्षिका संतोषी धुर्वे यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शनाकरिता उपस्थित कुमार कुमारिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की वर्तमान काळात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी व स्वयंरक्षण साठी आत्मनिर्भर राहण्यासाठी तायकोंडो व कराटे प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक जीवन बाब असल्याचे व्यक्त केले याप्रसंगी किमान 100 कुमार कुमार कुमारीनी प्रशिक्षण घेतले   याप्रसंगी. . प्रामुख्याने भूषण चापले विलास नाकाडे  विनोद चलपे सेवानिवृत्त सैनिक शेषराव आढाऊ नम्रता आढाऊ  अरुण जुमडे सचिन दुधाने संतोष चलपे माजी सरपंच देवराव आम् धरे सामाजिक कार्यकर्ते पंकज साबळे स्वप्निल फुकटे सेवानिवृत्त शिक्षक मधुकर गिरी  रश्मी मेंढे वर्षा गुजरकर दीपा दुधाने मंगला चलपे  पिंकी शेळके मंदा आढाऊ मनीषा गिरी शुभांगी मुलमुले  तसेच सुभाष क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू व गावातील विद्यार्थी व ग्रामोसी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परागसपाटे यांनी केले आभार प्रदर्शन विनोद चलपे यांनी केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विभागीय आयुक्त कार्यालयात पंडित नेहरु यांना अभिवादन

Mon Nov 14 , 2022
नागपूर :- पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपायुक्त आशा पठाण, चंद्रभान पराते, धनजंय सूटे, नगरपरिषद प्रशासनाच्या प्रादेशिक सहआयुक्त संघमित्रा ढोके यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.     Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com