रामटेक :-स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अवमानकारक व खोटा बदनामीकारक इतिहास सांगून सावरकरांचा व हिंदु प्रेमीचा अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यविरोधात “निषेध आंदोलन” रामटेक भाजपा मंडळातर्फे तर्फे शितलवाडी T- Point येथे करण्यात आले
आंदोलनाला जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजय मुलमुले,जिल्हा परिषद सदस्य सतिश डोंगरे,BJYM जिल्हा महामंत्री राहुल किरपान जिल्हा ग्रामविकास आघाडी अध्यक्ष राजेश ठाकरे,तालुका भाजपा महामंत्री चरण सिंग यादव,राजेश जयस्वाल,नंदकिशोर कोहळे,माजी नगरसेवक विवेक तोतडे,Dr.विशाल कामदार, BJYM तालुका अध्यक्ष नंदकिशोर चंदनखेडे,जिल्हा भाजपा शिक्षक सेल संयोजक संदीप उरकुडे,ओबीसी तालुका अध्यक्ष दिगंबर वैद्य,धर्मेंद्र शुक्ला,सचिन यादव,अवदेश शुक्ला,सागर गावंडे,रजत गजभिये,बाल्या नागपुरे,आश्विन कावळे,अनिरुद्ध बनसोड,सुंदरलाल ताकोद,पंकज मोहनकर,विक्की कुभरे,अजय चौधरी,आकाश चांदेकर,सुधीर लेंडे सह भाजपा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.