नागपूर सुधार प्रन्यास येथे बिरसा मुंडा यांची १४७वीं जयंती साजरी

नागपूर :- महान देशभक्त बिरसा मुंडा यांची १४७वीं जयंती आज मंगळवार, दिनांक, १५ नोव्हेंबर रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. नासुप्रचे सभापती तथा नामप्रविप्राचे आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी (भाप्रसे) यांच्याहस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘नामप्राविप्र’चे अपर महानगर आयुक्त अविनाश कातडे, ‘नामप्राविप्र’मध्ये नगर रचना विभागाचे सह संचालक आर. डी. लांढे, कार्यकारी अधिकारी अनिल कुमार पातोडे, कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी, आस्थापना अधिकारी विजय पाटील आणि सहाय्यक अभियंता झोडे तसेच नासुप्रचे व नामप्रविप्रा इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी , विद्यापीठातील मतमोजणी प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Wed Nov 16 , 2022
अमरावती :-  दि. 20 नोव्हेंबर, 2022 रोजी संपन्न होणा­या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभेच्या निवडणूकीची जय्यत तयारी सुरु असताना या निवडणूकीच्या संदर्भात असणा­या तांत्रिक बाबींबद्दल तंत्रशुद्ध पद्धतीने निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पार पडावी, यासाठी विद्यापीठ अधिसभागृहात विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकरीता मतमोजणी प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव तथा निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख, उपकुलसचिव (आस्था.) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!