– प्रभू रामाच्या धार्मिक भावनेचा प्रसार करण्यासाठी हैदराबाद वरून निघालेले दोन जादुगर- नागपुरातून अयोध्येला रवाना
नागपूर :- जादूगर मारुती जोशी आणि जादुगर रामकृष्णा हे स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून बाईकवर हैदराबाद वरून अयोध्येला निघाले असून नागपूरात पोहचले ते रामटेक येथे प्रभू श्रीराम जीचे दर्शन घेऊन पुढे कंटगी पर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून पुढे निघणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.
प्रत्येक दिवसी २०० किलोमीटर जाऊ शकते. ते रविवारी रात्रीच नागपुरातील पोहोचले होते. अचानक रविवारच्या रात्री मा. प्रकाश एदलाबादकर यांनी माहिती देताच त्यांना मदतीचा हात देवराव प्रधान नागपूरच्या वतीने मिळाला. सोमवारी धंतोली टिळक पत्रकार भवन नागपूर परिसरातून प्रभू रामचंद्रच्या अयोध्येकरिता रवाना झाले.