यादवनगर येथे भुजरिया पर्व उत्साहात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणेयावर्षीसुद्धा रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी भुजरिया उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार चांगला पाऊस, चांगल्या शेतीसह सुख समृद्धीच्या इच्छेसाठी यादव नगर येथे भुजरिया पर्व मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सामूहिक मिरवणूक काढून मुख्य मार्गाने भ्रमण करीत भुजरिया पर्व साजरा करण्यात आला.या उत्साहात रामभरोसे यादव,चेतन यादव,अभिनव यादव,सागर यादव,सौरभ यादव, नितेश यादव, धीरज यादव, आदी यादव समाजबंधूनी मोठ्या संख्येत सहभाग दर्शविला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

किराड़ समाजाचा भुजेलिया व स्नेहमिलन संपन्न

Sat Sep 2 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- किराड समाज व्दारे कन्हान येथे भुजोलिया उत्सव साजरा करित स्नेहमिलन कार्यक्रमात मान्यवरांचा व विद्यार्थ्याचा सत्कार करून भुजोलिया उत्सव थाटात साजरा करण्यात आला. गुरूवार (दि.३१) ऑगस्ट २०२३ ला सकाळी श्री तुकाराम मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथुन किराड समाज बांधवानी भुजोलिया शोभयात्रा काढुन श्री हनुमान मंदिर, इंदिरा नगर कन्हान येथे भुजोलिया चे विसर्जन करून जव देवाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com