भिमशक्तीचा कार्यकर्ता मेळावा रविभवनात संपन्न,येत्या 23 ऑक्टोबरला राज्यस्तरीय भव्य अधिवेशन – चंद्रकांत हंडोरे

नागपूर :- भिमशक्ती सामाजीक संघटनेचा कार्यकर्ता मेळावा रविभवन नागपूर येथे संघनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे माजी सामाजीक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. या मेळाव्यात मध्ये 67 वा धम्मचक्र अनुवतन दिना निमित्त 23 ऑक्टोबर 2023 ला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे राज्यस्तरीय भव्य आधीवेशनाचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक दिवे, माजी महापौर नाशिक नामदेवराव पिवळे, राज्यउपाध्यक्ष कैवलदास रायपूरे राज्य उपाध्यक्ष कैलास सुखदाने, राज्य सरचिटणीस, विदर्भ अध्यक्ष पंकज मेश्राम, पूर्व विदर्भ अध्यक्ष रोशन जांभुळकर, समाजसेवी व पत्रकार मिलींद खैरकर, पश्चिम विदर्भ अध्यक्ष दिलीप भोजराज, जिल्हाध्यक्ष कैलास बोरकर, शहराध्यक्ष हंसराज मेश्राम, महिला आघाडीच्या श्रीमती प्रिया जांभुळकर, जिल्हाध्यक्षा सविता होले यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रमात सुधा जैन, सुनिता रंगारी, रत्ना बोरकर, नरेंद्र जैन, गंगाधर मेश्राम, गजानन नानवटकर, नंदु पाटील, प्रविण बागडे, अनिल जोगे, उपस्थित होते. अब्दुल रफीक सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवोदय विद्यालय नागपूर जिल्ह्याच्या माजी विद्यार्थी संघटनेची वेब पोर्टल चे उद्घाटन संपन्न

Sat Oct 14 , 2023
नागपूर :- केंद्रशासनाच्या जवाहर नवोदय विद्यालय नायगाव खैरी तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथे शिक्षण घेतलेल्या सांग 1986 पासूनच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून नागपूर नवोदय विद्यालय अलुमिनी वेलफेअर व चॅरिटेबल असोसिएशन (NNAWCA) या नावाची संस्था स्थापन करून या संस्थेचे धर्मादाय आयुक्त यांचे कडे रीतसर नोंदणीकृत करून काल दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी संस्थेच्या वेब पोर्टलचे विधिवत उद्घाटन जवाहर नवोदय विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक नीलकंठ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com