संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 14:-आज दि. १४ एप्रिल २०२२ ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सत्ता पक्ष नेता तथा सदस्य जि.प. नागपूर प्रा अवंतिकाताई लेकुरवाडे यांनी प्रीआंती इंग्लिश स्कूल & जुनिअर कॉलेज आणि आराधना नगर, बिडगाव येथे उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या आयुष्याच्या संघर्षमय जीवनाबद्दल विचार व्यक्त करून विध्यार्थी व जनतेशी संवाद साधला.याप्रसंगी कामठी पंचायत समितीचे उपसभापती आशिष मल्लेवार आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com