विणकर कॉलोनीत सट्टयाची लागवाडी घेताना इसमास अटक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

दोन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त ; नवीन कामठी पोलिसाची कारवाई

कामठी-ता प्र 30 :- नवीन कामठी पोलीस ठाण्या हद्दीतील विणकर कॉलनी परिसरात सुट्टयाची लागवाडी घेताना इसमास अटक करून 2080 रुपये नगदी मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गुरुवारला सायंकाळी सात वाजता सुमारास केली. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इकबाल हुसेन तकबल हुसेन वय 52 राहणार विणकर कॉलनी हा घरीच सुट्टयाची लागवाडी घेत असताना नवीन कामठी पोलिसांनी सायंकाळी 7 वाजता सुमारास धाड मारून त्याचे जवळून 2 हजार 80 रुपये नगदी व सट्टापट्टी लागवडीचे साहित्य जप्त केले नवीन कामठी पोलीस स्टेशनला 12 मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून इकबाल हुसेन यास अटक केली वरील कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गोंदियात उदयपुर येथे हिन्दू व्यावसायिकाची गळा कापुन हत्येच्या विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे मोर्चा काढून तीव्र निषेध

Thu Jun 30 , 2022
अमरदिप बडगे  शहरातील मुख चौकात दहशतवादाचा पुतळा लटकवला गोंदिया – गोंदियात उदयपुर येथे हिन्दू टेलर व्यावसायिक कन्हैय्यालाल गळा कापुन निर्घुर्ण हत्या करण्यात आली होती. आणि संपूर्ण हिन्दू समाजाला थेट वीडियो द्वारे आव्हान देण्यात आले होते. त्या हत्येमुळे राजस्थानमध्ये तणावाचे वातावारण निर्माण झाले, असून.   आज गोंदियात कन्हैय्यालाल यांच्या हत्येच्या विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे मोर्चा काढून तीव्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights