भंडारा – भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्याजवळ आज आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे . घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व वाघाचा मृतदेह तातडीने रुग्णालयात नेण्यात आलाआहे ,यामागचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होऊ शकेल .
भंडारा येथे वाघ मृतावस्थेत आढळला
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com