भदन्त सदानंद महास्थविर यांचे समग्र जीवन प्रेरणादायक

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 5:- पुजनीय भदंत सदानंद महास्थविर सद्धंम्मादित्य यांनी सर्वप्रथम धम्मक्रान्तीनतर जनसामान्य नागरिकात धम्म प्रचार-प्रसार करण्यात रत राहुन गांव खेंड्यात प्राथमिक स्तरावर अग्रगण्य मार्गदर्शक म्हणून सतत प्रयत्नशील राहीलेत नव्हेतर राष्ट्रीय आंतरराष्टीय स्तरावर भ्रमण करुन भारतीय आणी जागतीक प्रचारकामध्ये आपल्यातील बौद्धिक प्रगल्बतेची छाप निर्माण केली अनेक पुस्तकाचे लेखन संपादन केले.अनेक पत्रीका विषेशांक पेपर मध्ये आवर्जुन काळानुरुप धम्म विषयक लेख प्रकाशित केले.आँल इंडिया भीक्खु संघ स्थापीत झाल्यापासुन विविध पदांवर राहुन उत्तरदायीत्व पुर्ण करीत असता तब्बल विस वर्ष संघानुशासक म्हणुन कार्य करत संघास बळकटी आनण्याचा आटोकाट प्रयत्न सदोदित कर्तव्यतत्पर राहुन केंला विषेशता सहा दशक धम्म विषयक प्रेरणादायक मार्गदर्शक म्हणून सतत भीक्खु संघास स्फुर्ती देनारे आधारवड ठरलेत त्याच्या जाण्याने एक अविस्मरणीय ऐतिहासिक स्थान प्राप्त व्यक्तीमत्व धम्म चळवळीतुन निमावल्याचा भास होतो असे भदन्त नागदिपंकर स्थविर यांनी आपल्या प्रास्ताविकेतुन व्यक्त केले.

उपरोक्त कार्यक्रमाची अध्यक्षता आलोका ट्स्ट चे अध्यक्ष भदंन्त विनयरंख्खीत महास्थविर यांनी केले चार आगष्ट ला आलोका संघाराम महाविहार संघर्ष नगर नागपुर येथील धम्मसंस्थागारात अभिवादनिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन उपरोक्त कार्यक्रमात प्राचार्य डाॅ भदंन्त खेमधंम्मो महास्थविर प्राचार्य भदंन्त महापंत महास्थविर भदंन्त शीलधन महास्थविर भदंन्त संघानंद महास्थविर भदंन्त प्रियदर्शी महास्थविर भदंन्त डाॅ धम्मसेवक महास्थविर भदंन्त डाॅ धम्मोदय महास्थविर भदंन्त धंम्मधर महास्थविर भदंन्त शीलरक्षीत महास्थविर भदंन्त एन सुगतबोधी महास्थविर सह अनेक स्थविर भीक्खुगण मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आलोका ट्स्ट चे सचिव भदंन्त ज्ञानबोधी स्थविर यांनी केले

या प्रसंगी पूज्य भदन्त सदानंद महास्थविर सद्धंम्मादित्य यांच्या जिवणकार्यावर मार्गदर्शन परित्त देसना भीक्खु संघास भोजन दान सघ दान व उपस्थित धम्म उपासक उपासिका दायक दायीका यांना भोजन दान करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Flipkart से ऑर्डर कर रहे हो तो हो जाए सावधान!

Fri Aug 5 , 2022
Flipkart बिग बिलियन डेज़ सेल के दौरान Flipkart दे रहा है ग्राहक को धोखा? नागपुर – Flipkart Electronic sale डेज़ सेल के दौरान, Apple के iPhone 13 सीरीज़ पर अविश्वसनीय डील्स दे रहा था | लेकिन Flipkart द्वारा आपको अविश्वसनीय डील्स और छूट प्रदान करने का दावा हैं परंतु आपके दिये ऑर्डर को आप तक पहुचने में असमर्थ होते हुए […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com