नागपुरात विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे विजयी

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार निहाय झालेले मतदान, चंद्रशेखर बावनकुळे ३६२, डॉ. रवींद्र भोयर ०१, मंगेश सुधाकर देशमुख १८६ एकूण वैध मते ५४९ अवैध मते ०५ . एकूण मतदान ५५४ ,निवडणुकीसाठी ठरलेला कोटा : २७५ चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी घोषित केले आहे.

दिनेश दमाहे

9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित

Tue Dec 14 , 2021
  महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित पहिल्या पसंतीची 362 मते मिळाली नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना एकूण ५५४ मतापैकी पाहिल्या पसंतीचे 362 मते मिळाली. ५ मते अवैध ठरली. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com