अनाथालयात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना नागपुर ग्रामीण कडुन येथील बाल सदन अनाथालय येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील अनाथ मुलांसोबत केक कापून फळवाटप व अल्पोपाहार देण्यात आला.

याप्रसंगी शहर प्रमुख मुकेश यादव, कामगार नेते व स्वराज फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राजेश बावनकुळे, शहर कामगार सेना प्रमुख सुंदरसिंग रावत, उपशहर प्रमुख सुनील काटगाये, उपशहर प्रमुख रितेश केळझरकर, विभाग प्रमुख सुरज दास , विभाग प्रमुख प्रशांत गजभिये, निहारथसिंग चौधरी, संजय वैद्य, रमेश वैद्य,दिलीप बावनकुळे, विजय बारइ,अर्जुन तिवारी, भरत नानेर , शशिकांत खोब्रागडे, अमरदीप गजभिये, स्वराज फाऊंडेशनच्या अध्यक्ष व शिवसेना महिला आघाडीच्या कामठी – मौदा विधानसभा प्रमुख माधुरी बावनकुळे,उज्ज्वला सोनटक्के, ममता नायक, अरुणा चाके , वंदना पैडलवार , ज्योती अहिलवार, संगीता गुजल, श्रद्धा रामटेके, दिपाली चौधरी, कामिनी नारनवरे, बुद्धवता मेश्राम, निशा नायक, आदी महिला उपस्थित होत्या .

NewsToday24x7

Next Post

काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश

Wed Jan 24 , 2024
– धुळे जिल्ह्यातील बाळासाहेब भदाणे यांच्यासह अनेक कार्यकर्तेही भाजपामध्ये धुळे :- जळगाव चे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील, धुळे जिल्ह्यातील बाळासाहेब भदाणे यांच्यासह काँग्रेस, उबाठा गटातील अनेक सरपंच, कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, आ. मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com