बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सामूहिक अभिवादन

– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 10:- बहुजन रिपब्लिकन एकता मंच तफे सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माल्यार्पण करुण श्रद्धांजलि देण्यात आली. त्या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे कार्यकर्ता जिल्हा उपाध्यक्ष उदास बनसोड ,कामठी शहर अध्यक्ष दिपंकर गणविर, माजी नगर सेविका सावला गजभिये, शिवपाल यादव, अंकुश बांबोर्डे, अनुभव पाटिल, मनीष डोंगरे, शरद रहाटे मुन्ना रामटेके व बरिएम चे कार्यकर्ता उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लिहीगाव ग्रामपंचायत वतीने ज्येष्ठ नागरिकांचा गौरव

Thu Mar 10 , 2022
– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10:- ,तालुक्यातील लीहीगाव ग्रामपंचायत च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला ज्येष्ठ नागरिक गौरव कार्यक्रमाची सुरुवात नागपुर जिल्हा परिषदेच्या गटनेत्या प्राचार्य अवंतिका लेकुरवाळे यांचे याचे दिपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी सरपंच गणेश झोड,उपसरपंच सुनिता ठाकरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com