लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

लातूर – ३२.७१ टक्के

सांगली – २९.६५ टक्के

बारामती – २७.५५ टक्के

हातकणंगले – ३६.१७ टक्के

कोल्हापूर – ३८.४२ टक्के

माढा – २६.६१ टक्के

उस्मानाबाद – ३०.५४ टक्के

रायगड – ३१.३४ टक्के

रत्नागिरी –सिंधुदूर्ग – ३३.९१ टक्के

सातारा – ३२.७८ टक्के

सोलापूर – २९.३२ टक्के

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्मार्ट सिटी का बैलेंस देखो....है न कमाल का !

Tue May 7 , 2024
– पागलखाना चौक के पास फ्लाईओवर के नीचे लगे पुतले पर घरेलु सामग्री रख जीवनयापन किया जा रहा  नागपुर :- केंद्र हो या राज्य सरकार या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हो या खेल मंत्रालय या फिर जिले के सर्वेसर्वा पालकमंत्री हो,इनमें से सभी सरकारी पैसा खर्च कर बांधकाम में रूचि रखते है लेकिन कोई रखरखाव करने में रूचि नहीं रखता।नतीजा निर्माण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com