– ८०२ लाभार्थ्यांनी घेतला रुपये २० हजार कर्जाचा लाभ, – ६० लाभार्थ्यांनी घेतला ५०,०००/- हजार कर्जाचा लाभ – पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा चंद्रपूर :- प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ४००८ लाभार्थ्यांनी घेतला आहे. यातील ८०२ लाभार्थ्यांनी कर्ज परत करून रुपये २० हजार रुपये […]

नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत मातृभूमीची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या समस्त वीरांना नमन करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी याकरिता ‘मेरी माटी-मेरा देश’ अर्थात “माझी माती-माझा देश” हे अभिनव अभियान ‘मिट्टी को नमन वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान नागपूर शहरात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा […]

– पार्किंग वसूली में खड़े/तैनात युवा अपशब्दों का इस्तेमाल कर श्रद्धालुओं का मूड खराब कर रहे नागपुर :- अस्वच्छता कोसों दूर, ट्रस्ट के पदाधिकारी सिर्फ VVIP दौरों पर परिसर में लीपापोती करवाते दिखते है,पार्किंग में पानी ही पानी,श्रद्धालुओं को होती है रोजाना दिक्कत,नालों में कचरो से लबरेज कर रखा दुकानदारों ने,कुल मिलाकर परिसर में साफ सफाई का भरपूर आभाव,इसके अलावा […]

खापरखेडा :- दिनांक ०६/०८/२०२३ चे सकाळी ०६.०० वा. सुमारास यातील आरोपी नामे- शरद बोपचे रा. शिल्लेवाडा वस्ती याने फिर्यादीचे घरासमोर जाऊन जोरजोराने ओरडून फिर्यादीचे घरावर गोटे मारले. फिर्यादी ही बाहेर आली असता यातील आरोपी याने फिर्यादीचा हात पकडून जवळ ओढून फिर्यादीच्या मनाला लज्जा होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपीविरुध्द कलम […]

– पोलीस स्टेशन सावनेर यांची कारवाई सावनेर :- अंतर्गत वेलकम लॉज न्यू गुजरखेडी सावनेर येथे दिनांक ०७/०८/२०२३ से १३.१५ वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील पोलीस स्टाफ यांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, आरोपी नामे १) तपन दत्तात्रय रूषीया वय २८ वर्ष २) धिरज दत्तात्रय रूषीया, वय ३२ वर्ष ३) रजत दत्तात्रय रूषीया, वय ३१ वर्ष वरील १ ते ३ […]

– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणची कारवाई नागपूर :- दिनांक ०८/०८/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर उपविभागात पेट्रोलींग करित असतांना मौजा बोरखेडी गावाजवळ विश्वसनिय मुखबीर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, ब्राम्हणी शिवारात सतीश तिजारे हा इसम त्यांचे शेतातील पोल्ट्रीफॉर्मचे आडमध्ये अवैधरित्या विनापरवाना देशी दारू बनविण्याचा कारखाना चालवून, बनावट देशीदारू तयार करून मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्हयात विक्री करिता पाठवितो अशा […]

रामटेक :- दिनांक ८ ऑगस्ट रोजी रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तथा मौदा मार्गावरील नगरधन येथे देवचंद शालिकराम बावनकुळे वय ३० वर्ष यांच्या घरी भरदिवसा कुणी नसल्याचे पाहुन नगद, सोने व इतर साहित्य मिळून तब्बल ९१ हजारांच्या मुद्देमालावर हात साफ केला. फिर्यादी देवचंद शालीकराम बावनकुळे वय ३० वर्षे रा. वार्ड क्रमांक ५ नगरधन हा सुर्यलक्ष्मी कंपणी नगरधन येथे गेला होता […]

नागपुर :- राज्य विधानसभा में नवनियुक्त विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने मंगलवार को दिल्ली में कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खड़गे से भेंट की. इस दौरान उन्होंने महाराष्ट्र समेत विदर्भ की राजनीति पर विस्तार से चर्चा की व आगामी चुनाव के मद्देनजर रणनीति पर भी विचार विमर्श किया. 2019 की तरह रोकेंगे भाजपा का विजय रथ चर्चा के दौरान […]

– क्रांती दिन चिरायू होवो नागपूर :- क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिली. अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव राहावी. यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून सी.पी. अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या […]

– कुशल कामांच्या तपासणीसाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प नागपूर :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) कुशल कामांची देयके ऑगस्ट महिन्याअखेर अदा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आज येथे दिले. तसेच, मनरेगाअंतर्गत कुशल कामांच्या प्रस्तावाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर छत्रपती संभाजी नगर येथे प्रकल्‍प राबिविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मनरेगा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- रनाळा येथील पोलीस पाटील या पदावर विशाल आमदरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.करीता युवा चेतना मंच तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी स्वामी विवेकानंद यांची पुस्तक व रोपटे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. पराग सपाटे, बॉबी महेंद्र, अक्षय खोपे , अमोल नागपुरे, श्रीकांत अमृतकर ,नरेश सोरते, अजय ठाकूर , अजय लाखा ,निलेश […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आज मंगळवार ला कामठी येथील भागूबाई सभागृह येथे भाजपा कामठी अध्यक्ष निवड साठी बैठक पार पाडली. अध्यक्षपदासाठी 14 नाव आली त्यातील 4 नी नाव परत घेतले. लाला खंडेलवाल, पंकज वर्मा, संगीता अग्रवाल ,गायत्री यादव, प्रभा राऊत, राजा देशमुख, पुष्पराज मेश्राम, उज्वल रायबोले, राज हाड़ोती तर संजय कनोजिया, कपिल गायधने, लालसिंग यादव, सुनील खानवानी, रंजना […]

§ अमृत वाटिकांमध्ये २ लाख ७४ हजार 200 वृक्ष लागवड § देशासाठी बलिदान विरांना आदरांजली § ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलकांची उभारणी नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून ९ ऑगस्टपासुन सुरु होत आहे. यानिमित्त नागपूर विभागातील ३ हजार ६५६ ग्रामपंचायतींमध्ये अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहेत. या वाटिकांमध्ये सुमारे २ लाख ७४ हजार २०० देशी वृक्षांची […]

मुंबई :- मेक्सिकोतील नवेवो लिआन राज्याचे गव्हर्नर सॅम्युएल आलेहान्द्रो गार्सिया सेपूलवेडा यांनी एका शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस यांची अलीकडेच राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. नवेवो लिआन हे मेक्सिकोतील सर्वाधिक गुंतवणूक-स्नेही प्रगत राज्य असून राज्याची सीमा अमेरिकेशी जोडली असल्याने ते अनेक देशांशी व्यापाराचे प्रवेशद्वार आहे, असे गव्हर्नर सॅम्युएल आलेहान्द्रो यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राचे व्यापार-उद्योगातील महत्त्व जाणून मेक्सिकोने मुंबईत आपला वाणिज्य दूतावास […]

· उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी राज्य शासन व मे.नॅशनल टाटा पॉवर लि. कंपनी यांच्यात सामंजस्य करार · २८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती मुंबई :- अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचा ठरणार […]

मुंबई :- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्भूमीवर कोकणाच्या गतीमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण 12 रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण करणे या […]

नागपूर :- प्लैटिनम गिल्ड इंटरनेशनल (पीजीआई), इंडिया’ज मैन ऑफ़ प्लैटिनम, विशिष्ट पुरुषों की अदम्य भावना का बड़े गर्व से जश्न मनाता रहा है. अपने मूल्यों के साथ खड़े रहने वाले इन असाधारण लोगों का विशेष गुण होता है- आत्म-विश्वास, लचीलापन, नम्रता और साहस. ये गुण इनकी वह ताक़त हैं जिसके पथ पर चलते हुए इन्होंने सफलता की नई कहानी गढ़ी […]

– २०२३ च्या महायोगोत्सव संमेलनात राज्यातील योगशिक्षकांचा सहभाग.  नागपूर :-  योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचालित महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघ आयोजित बहुप्रतीक्षेत असलेले दुसरे राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन ‘महायोगोत्सव २०२३’ चे नागपूर येथे होणार असल्याचे आवाहन राज्य संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष डाॕ मनोज निलपवार यांनी केले. नाशिक येथे १० व ११ डिसेंबरला पहिले संमेलन नुकतेच पार पडले. तर नागपूर येथे होऊ घातलेले २०२३ […]

नागपूर :- गुरुवार दि. 10 ऑगष्ट 2023 रोजी नागपूर विभागांतर्गत सर्व जिल्हयातील वेगवेगळ्या शाखेतील पदवीधर युवकांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने जॉब कार्ड वितरणाचा कार्यक्रम होऊ घातला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष  आमदार विकास ठाकरे, नागपुरचे जिल्हाधिकारी डॉ. नितीन इटनकर तसेच पोलीस […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी व्रत ठेवून श्रावण सोमवारची कथा पाठ केल्यास सर्व दुःखांचा अंत होतो आणि भोलेनाथ आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मौलिक प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अनंतलाल यादव यांनी श्रावण सोमवार निमित्त आयोजित सामूहिक पूजा प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर चे पुजारी महेश यादव, जयपाल यादव , कल्लू यादव , रामनाथ यादव […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com