– सावन झूलोत्सव में आज होंगे वैष्णोदेवी गुफा व माता की चौकी के दर्शन  – गणपति बप्पा मोरिया से गूँजा परिसर नागपुर :- श्री राधाकृष्ण मंदिर, वर्धमान नगर में शनिवार को सावन झूलोत्सव का विधि विधान के साथ आरम्भ हुआ। झूलोत्सव के प्रथम दिन मुख्य यजमान विमलकुमार अग्रवाल , फूलसेवा प्रसाद सेवा के यजमान रुक्मिणीदेवी गुप्ता परिवार, दिलीप सारडा, बटुक […]

– जनता भाजपच्या दादागिरीला कंटाळली- ऍड ताजणे  नागपूर :- महाराष्ट्रातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादी च्या चालढकल नीतीला व भाजप-सेनेच्या दादागिरीला कंटाळली आहे. त्यामुळे बहुजन समाज बसपा कडे सक्षम पर्याय म्हणून पाहत आहे. बसपा ने राज्यात 25 विधानसभा व 7 लोकसभा जिंकण्याचे निश्चित केले असून त्यासाठी विदर्भावर फोकस केला आहे. असे मत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजणे यांनी आज रविभवन येथील […]

मुंबई :- शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील कातकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून कातकरी समाजाच्या हितासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात गावठाण जमिनीवरील कातकरी समाजाच्या घरठाणाबाबतची १ हजार ४३३ अतिक्रमणे, शासकीय जमिनीवरील ४७२ अतिक्रमणे जिल्हाधिकारी ठाणे यांच्या माध्यमातून तसेच मुंबई […]

– ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी – केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन मुंबई :- नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन […]

खापरखेडा :- पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या ०५ कि.मी. अंतरावर मौजा दहेगाव येथे दिनांक १८/०८/२०२३ चे १९.१० वा. ते १९.५० वा. दरम्यान पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, मौजा दहेगाव येथे ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीस स्टेशन खापरखेडा नागपूर ग्रामीण येथील स्टाफने घटनास्थळी जावुन वाहन थांबवुन चेक […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :- दिनांक १९/०८/२०२३ रोजी पोलीस स्टेशन मौदा परीसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता मुखबीरद्वारे खबर मिळाली की, पीकअप महिंद्रा क्र. MH-४० / ४-०९६८ या वाहनाने बेकायदेशीरपणे गोवंश यांना त्यांच्ये चारा पाण्याची सोय न करता गाडी मध्ये कोंबून कत्तलीकरीता देवळी गोदिया मौदा मार्गे येथून नागपूर कडे वाहनात घेऊन जात आहे. यावर […]

नागपूर :- दिनांक १९.०८.२०२३ चे ०७.३० वा. चे सुमारास फिर्यादी सैय्यद नगमान सैय्यद रशीद वय ३८ वर्ष, रा. प्लॉट नं. ५१ पोस्ट ऑफीसमागे तिसरी गल्ली मानकापूर नागपुर, हे आटोचालक असून त्यांनी त्यांचा अँटो पोलीस ठाणे सिताबर्डी हदीत मानस चौक बसस्टॉप जवळ, सवारी घेणे करीता लावला असता, आरोपी क. १) निसार २) रज्जाक यांनी संगणमत करून फिर्यादीस या ठिकाणावरून अॅटोत सवारी […]

नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी नागपूर शहरातील पोलीस ठाणे हहीत. मु.दा.का. अन्वये ०६ केस आणि एन. डी. पी.. एस. अन्वये २१ केस असे एकूण २७ केसेसमध्ये एकूण ०७ इसमावर कारवाई करून रु. ६२,९१५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायदा अन्वये ०४ केसेस मध्ये एकूण ०७ इसमावर कारवाई करून रु. ३,४३०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार […]

नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २९/०८/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे सक्करदरा नागपूर चे हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अश्विन उर्फ गोलू वल्द सुदेश लिहीतकर वय २६ वर्ष, रा. रघुजीनगर कॉर्टर के ३/५. कमला नेहरू कॉलेज समोर, पो.स्टे. सक्करदरा, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेटस्, […]

मुंबई :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सामना वृत्तपत्रातून अत्यंत असभ्य भाषेत लिखाण करण्यात आल्यामुळे, त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीकडून सर्वत्र आंदोलन करण्यात आले होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली देखील स्वामी विवेकानंद स्मारक नित्यानंद हॉटेल समोर प्रार्थना समाज, गिरगाव येथे आंदोलन करण्यात आले होते. प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे […]

नागपुर :- हजरत बाबा ताजुद्दीन के 101वें सालाना उर्स पर सेवारत मनपा अग्निशमन विभाग के कर्मचारियों की दस्तारबंदी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की जानिब से किया गया. इस दौरान ताजाबाद ट्रस्ट के चेयरमैन प्यारे खान, ट्रस्ट के सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र जिचकार, ट्रस्टी फारूख बावला, बुर्जिन रांडेलिया, हाजी इमरान ताजी, मुस्तफ़ाभाई टोपीवाला, गजेंद्रपाल सिंह लोहिया सहित अग्निशमन […]

नागपूर :-भांग आणि गांजाच्या एकत्रित नशेतून केलेल्या सामना वृत्तापत्त्रात संजय राऊताने केलेले लिखाण हे घृणास्पद आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न, निष्कलंक आणि प्रामाणिक व्यक्तीविषयीचे लिखाण हे पत्रकारितेला लागलेलं लांच्छन आहे. सामनाचे संपादक संजय राऊत हे कोणाच्या प्रभावात व कोणत्या नशेच्या अधीन जाऊन असे लिखाण करीत आहेत, हे पूर्ण महाराष्ट्र जाणतो आहे. पण संजय राऊतांनी […]

Ø जागतिक छायाचित्रण दिन साजरा नागपूर :- ब्लॅक ॲण्ड व्हाईट ते कृत्रिम बुद्धीमत्ता असा प्रवास करणारी छायाचित्रण कला आपल्या एका छायाचित्रातून हजारो शब्दांतील भावना व्यक्त करते. वृत्त सृष्टीतील वृत्तछायाचित्रण कलेला वाव देण्यासाठी व त्यातून व्यावसायीक अर्थाजन होण्यासाठी शहरात नियमितपणे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी हमी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिली. नागपूर […]

Ø कामगारांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी विशेष अभियान नागपूर :- नागपूर हे वाढते औद्योगिक शहर असून येथील औद्योगिक वसाहतीत सुमारे 40 ते 50 हजार कामगार रोजगारासाठी स्थायिक झाले आहेत. हे कामगार व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिल्या. निवडणूक विभागाद्वारे मतदार नोंदणीसाठी ‘मिशन युवा इन’ व ‘मतदार यादी […]

– राज्यभरातील विद्यार्थ्यांना देणार ऑनलाईन प्रशिक्षण – पात्र विद्यार्थ्यांना मिळाणार टॅब संस्था पुरवणार नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे 2025 मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना येत्या 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- लाखनी भंडारा येथे राष्ट्रीय अमरकला निकेतन आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे संयुक्त विदर्भ स्तरीय लोककला महोत्सव बगळे सेलिब्रेशन सभागृह लाखनी येथे नुकतेच संपन्न झाले.यावेळी संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहीर अंबादास नागदेवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे ( आकाशवाणी, कॅसेट सिंगर) अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया,मानधन समिती सदस्य यांचे शाल […]

मुंबई :- मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) एका अधीक्षकाला तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांची लाच मागितल्या आणि स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) या अधीक्षकाविरोधात आलेल्या तक्रारीवरून सीबीआयने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या प्रलंबित जीएसटी (GST) प्रकरणात तडजोड करण्यासाठी या […]

नवी दिल्ली :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका ट्विट संदेशात माहिती दिली की, गृह मंत्रालयाच्या ‘अखिल भारतीय वृक्षारोपण मोहिमे’ अंतर्गत, 4 कोटी रोपे लावण्यात आली आहेत. पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारी ही मोहीम राबवल्याबद्दल शाह यांनी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे अभिनंदन केले . शाह यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; “उल्लेखनीय कामगिरी! पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या दिशेने गृह […]

– किशोर तिवारी यांचा मोदी शाह यांचे वरती घणाघाती प्रहार ! – गडकरी यांना षडयंत्र पूर्वक बदनाम करण्याचे पातक ! नागपूर :- “ऐन लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या आधी सी.ए.जी. अहवालाचे निमित्त करून एका मागून एक असे राष्ट्रीय महामार्ग भ्रष्टाचार प्रकरणे उकरून काढले जात आहे. यात षडयंत्र पूर्वक महाराष्ट्रातील व विदर्भातील झुझारू नेते नितीन गडकरी यांना बदनाम करण्याचे मोदी शाह यांचे […]

– जनधन खात्यांनी पार केला 50 कोटींचा टप्पा नवी दिल्ली :- जनधन खात्यांनी महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. जनधन खात्यांनी 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. यातली निम्मी खाती नारी शक्तीची असणं हे अधिक आनंददायी आहे असं त्यांनी म्हटले आहे. पत्र सूचना कार्यालयाने केलेल्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले; “हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यापैकी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com