मुंबई :- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज वडाळा (मुंबई) येथील निर्माणाधीन वस्तू व सेवा कर भवन इमारतीची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वस्तू व सेवा कर विभाग, तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.              वस्तू व सेवा कर भवन, कार्यालय, प्रशिक्षण प्रबोधिनी, महाराष्ट्र […]

मुंबई :- ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश […]

नागपूर :- कस्तुरचंद पार्क स्मारक परिसरातील सभागृहाचे काम अजूनही पूर्णत्वास आले नाही, या कामास गती देवून संपूर्ण कस्तुरचंद पार्क स्मारकाची दुरुस्ती गणतंत्रदिनापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात कस्तुरचंद पार्कबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, नझूल तहसीलदार सिमा गजभिये, महानगर पालिकेच्या हेरिटेज समितीचे गावंडे, सार्वजनिक बांधकाम […]

नागपूर :- शेतक-यांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणच्या सावनेर विभागांतर्गत खापा येथील 33 केव्ही उपकेंद्रात 1.2 एमव्हीएआर क्षमतेचे नवीन स्वयंचलीत कॅपासिटर बँक व पॅनलची नवी उभारणी करून तीचे कार्यान्वयन अधीक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) अजय खोब्रागडे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23 ऑगस्ट) रोजी करण्यात आले. महावितरणचे नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामिण […]

नागपूर :-दिनांक 23 ऑगस्ट, 2023 रोजी सुमारे सायंकाळी 6 वाजता इस्रोचा चंद्रयान-3 मिशन हा यशस्वी झाला. हा मिशन इस्रोच्या वैज्ञानिकांनी अथक प्रयास करून यशस्वी करून दाखविला. आम आदमी पार्टी नागपूरच्या वतीने रमन सायन्स सेंटर समोर व आगारामदेवी चौकात चंद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्याबद्दल मिठाई वितरित करण्यात आली. यावेळी ढोल ताशा वाजून जल्लोष देखील करण्यात आला. सर्व सर्व नागरिकांना मंगलयान -3 यशस्वी […]

नागपूर :- वीज ग्राहकांकडे बिलापोटी असलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी देखील मैदानात उतरले असून ग्राहकांकडे प्रत्यक्ष जाऊन यांच्याकडील थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन देखील ते करीत आहेत. महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक हे मागिल काही दिवसांपासून दररोज विविध भागांतील कार्यालयांना भेट देत थकबाकी वसुलीसाठी कर्मचा-यांना प्रोत्साहीत करीत आहेत सोबतच तत्पर वीज जोडणी आणि इतरही तांत्रिक गोष्टींचा आढावा […]

– जपानमध्ये मुंबई-पुण्याचे स्मरण, ‘जय भवानी-जय शिवाजी’चा गजर – ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’… गीताने स्वागत – विद्यमान राजधानी (टोकियो) ते प्राचीन राजधानी (क्योटो) असा बुलेट ट्रेनने प्रवास – जपानी गुंतवणूक, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुविधा इत्यादींबाबत चर्चा – नवी मुंबई विमानतळ सुरु होताच जपानसाठी अधिकची उड्डाणे : देवेंद्र फडणवीस टोकियो/क्योटो :-जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरुन 5 दिवसांच्या दौर्‍यावर गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- चांद्रयान ३ च्या यशस्वीतेसाठी धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री- कन्हानच्या चिमुकल्या विद्या र्थ्यांनी चांद्रयानची प्रतिकृती तयार करुन भारत माता की जय, वंदे मातरम, चांद्रयान विजयी भव ! अशा घोषणा देत चांद्रयान ३ या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. चांद्रयान ३ या मोहिमेविषयी मुख्याध्यापक खिमेश बढिये व शिक्षक अमित मेंघरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली व संध्याकाळी प्रक्षेपण होणारा […]

– २५ ऑगस्ट पर्यंत शिबीर चालणार नागपूर :- सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांर्तगत मध्य नागपुरातील विणकर कॉलोनी मैदान, तांडापेठ येथे बुधवारी (ता२३) विशेष शिबिराचे उदघाटन करण्यात आले.नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा एकाच छताखाली लाभ घ्यावा तसेच शिबिराला मोठ्या संख्येत भेट द्यावी असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत […]

– राधाकृष्ण मंदिर में सावन झूला उत्सव जारी – आज बनेगी गणेश टेकड़ी व अष्ट विनायक की झांकी नागपूर :- श्री राधाकृष्ण मंदिर, वर्धमान नगर में सावन झूला उत्सव जारी है। मंगलवार को सालासर बालाजी की भव्य अद्भुत झांकी दर्शन के लिए निर्मित की गई| दर्शनार्थियों की भीड़ ने बालाजी की झांकी की सराहना की |मंदिर में शिवजी का मनमोहक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील भिक्कमसिंग चौक यादवनगर,प्रभाग क्रमांक १४ येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तसेच शिबिराकरीता आलेले डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ.गौरव चन्ने, डॉ.भाष्कर हेडाऊ, डॉ.साहेबा शेख यांचे स्वागत नागपूर जिल्हा संघटकप्रमुख राधेश्याम हटवार, शहरप्रमुख मुकेश यादव,भाविसे उपजिल्हाप्रमुख विनोद यादव, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   कामठी :- बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे विदर्भ महासचिव अजय कदम यांच्या नेतृत्वात आज बरीएमंच्या शिष्टमंडळाने कामठी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक यांना निवेदन सादर केले. निवेदनामध्ये डेंगु, मलेरिया, टाईफाईट, चिकन गुनिया व इतर आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव कामठी शहरात होत असल्यामुळे व त्यात मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा बळी जात असल्यामुळे व हे आजार सर्वत्र पसरत असल्यामुळे या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेसंदर्भातील बैठकीत जिल्हा केंद्र मानून विकासयोजना राबवण्याच्या सूचना -उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई :- महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दीष्ट 2028 पर्यंत पूर्ण करायचे असेल तर मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांच्या बरोबरीनं सर्वच विभागातील जिल्ह्यांचा सर्वसमावेशक विकास करावा लागेल. कृषी, कृषीपुरक उद्योग, ऊर्जा, पायाभूत सुविधा, दळणवळण, गृहनिर्माण, मध्यम व लघूउद्योग, […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.22) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. राधाई रेसीडेंसी, दिवान ले-आऊट, मानेवाडा, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. स्वालंबन इस्टेट, मनिष नगर, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यात राशन दुकानातुन लाभार्थी शिधापत्रिका धारकाना 3 रुपये किलोने तांदळाची विक्री केली जाते . लाभार्थी तांदूळ घेऊन दुकानाबाहेर पडत नाही तोच अवैध तांदूळ विक्रेता चढ्या भावाने जवळपास 15 रुपये किलोने तांदूळ खरेदी करतात.यात काही लाभार्थी अपवाद ठरू शकतात.हा प्रकार बिनधास्तपने सुरू असून याबाबत पुरवठा विभागाला माहिती आहे मात्र मिळत असलेल्या हिस्स्याचा वाटामुळे सगळे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – नागरिकांनी घ्यावी काळजी, तालुका प्रशासनाने कराव्या उपाययोजना कामठी :- सुरू असलेल्या पावसाळ्याच्या ऋतूत कधी ऊन तर कधी पाऊस या बदलत्या वातावरणात कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू व मलेरियाचा धोका घोंगावत आहेत.नुकतेच येरखेडा येथील एका 34 वर्षोय तरुणाचा डेंग्यूने तडकाफडकी मृत्यू झाला असून कित्येक रुग्ण डेंग्यूग्रस्त आजाराने खाजगी रुग्णालयात उपचार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कन्हान नदी तीरावरील जुनी कामठी शिव मंदिरात कावड यात्रेनी श्रावण मासाची सुरुवात झाली शिव मंदिर देवस्थान समिती जुनी कामठीच्या वतीने प्रति वर्षानुसार यावर्षी सुद्धा श्रावण मासाच्या पर्वावर कन्हान नदी येथून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते शिवमंदिर देवस्थान समितीचे जेष्ठ सदस्य युगचंद छल्लानी यांचे हस्ते कन्हान नदीवर पूजा, आरती करून बँड, ढोल ,ताशे फटाक्याच्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचा नाव लौकिक करण्याचे आव्हान माजी मंत्री सुनील केदार यांनी कामठी तालुक्यातील कापसी( बु ) येथील महाबली व्यायाम शाळेच्या वतीने नागपंचमीच्या पर्वावर आयोजित कुस्ती आमदंगलच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले महाबली व्यायाम शाळा कापसी(बु) येथे नागपंचमीच्या पर्वावर महिला व पुरुषांच्या कुस्तीच्या आम […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- वंचित बहुजन आघाडी कूसुंबी शाखेच्या वतीने कुसूंबी शाखा अध्यक्ष अक्षय लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली गट ग्रामपंचायत टेमसना यांना कुसुंबी गावा करिता स्मशानभूमी साठी निवेदन देण्यात आले. या वेळी प्रामुख्याने उपस्थीत वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ संयोजन समितीचे संयोजक भगवान भोंडे, कामठी तालुका संघटक राजेश ढोके, नागपुर शहराचे उपाध्यक्ष कमल अंसारी , वडोदा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सचिन […]

– पुरोहित समूह ने की श्री राम जानकी की महाआरती नागपुर :- टेकड़ी रोड स्थित श्री राम -जानकी, हनुमान मंदिर में बुधवार को चंद्रयान 3 की चांद पर सफल लैंडिंग के लिए भगवान शिव का रुद्राभिषेक कर प्रार्थना की गई। साथ ही प्रभु श्री राम जानकी की महाआरती पुरोहित समूह ने की। पुरोहित समूह ने बताया की मंदिर में भजन […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com