नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (20) रोजी शोध पथकाने 81 प्रकरणांची नोंद करून 66800 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]
नागपूर :- अजनी पोलीस स्टेशन मागील रोडवर विश्वकर्मा नगर येथे मागील 20 दिवसापासून खुला गडर असून त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे वसाहतीत डेंगू पसरत आहे, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.
कुही :- दिनांक २०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन कुही परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की, पाचगाव फाटा येथे अवैध रित्या रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. अशी माहिती मुखवीरद्वारे मिळाल्याने नमुद घटनास्थळावर नाकाबंदी केली असता १) टिप्पर क्र. MH40 CM 6276 २) टिप्पर क्र. MH40 CD 6276 येतांनी दिसले. टुकचा चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात […]
कन्हान :- पोलीस स्टेशन कन्हान हद्दीतील टेकाडी गावात राहणारा कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार ” भुजंग जनार्धन महल्ले याचे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे उद्देशाने व परिसरातील नागरिकांचे मनात त्याचे विरुद्ध निर्माण झालेले दहशतीचे प्रभाव संपविण्याचे उद्देशाने त्याचे विरुद्ध कन्हान पोलीसांकडुन कलम ५६(१) (ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये इस्तगासा तयार करून मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्फतीने उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्याकडे […]
कन्हान :-सन २०२३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव दिनांक १९/०९ / २०२३ रोजी पासुन मोठया उत्साहात सर्वत्र साजरा होत असुन त्यामध्ये नागपूर ग्रामीण पोलीस दलाकडुन सार्वजनिक गणपती उत्सव मोठया आनंदात साजरा होण्याकरीता बंदोबस्ताची विशेष पुर्व तयारी करण्यात आली आहे. दिनांक १९/०९/२०२३ रोजी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) यांनी पोस्टे कन्हान येथील बंदोबस्ताचे ठिकाणी भेट देवून गणपती स्थापना बंदोबस्ताचा आढावा […]
बेला :- आष्टा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जसापुर गावात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 5 लाख रुपये प्राकलनच्या सिमेंट रस्त्यास मंजुरी मिळाली असून त्याचे भूमिपूजन माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे हस्ते नुकतेच झाले. यावेळी जि. प. सदस्या वृंदा नागपुरे अध्यक्षस्थानी होत्या तर माजी उपसभापती व पं स. सदस्य संजय चिकटे, नागपूर जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष प्रकाश नागपुरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर तालुकाध्यक्ष […]
– देशाच्या 140 कोटी लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या नारी शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार: केंद्रीय मंत्री अमित शाह – या देशातील महिला आता केवळ धोरणांमध्ये सहभागी होणार नाहीत तर धोरणे ठरवण्यातही योगदान देतील असा केंद्रीय मंत्री अमीत शाह यांचा विश्वास – सध्याच्या तरतुदीनुसार मोदी सरकारने संसदेत निवडून येणार्या सदस्यांच्या तीनही श्रेणींमध्ये महिलांना 33 टक्के […]
– पंतप्रधान मोदी यांनी भरीव अर्थसंकल्पीय तरतूद केल्यामुळे अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअपची संख्या 150 वर गेली : डॉ. जितेंद्र सिंह नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने चांद्रयान-3 मोहिमेला बळ दिले असून, अंतराळ संशोधनासाठी वाढीव निधीची तरतूद झाल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अंतराळ आणि अणु ऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी […]
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.20) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. सानु मुर्ती भंडार, हुडकेश्वर रोड, नागपूर यांच्यावर पीओपी च्या मुर्ती विक्रीकरीता ठेवल्याबाबत कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच श्याम भोयर, छोटा ताजबाग रोड, नागपूर यांच्यावर फूटपाथवर […]
चंद्रपूर :- श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात आणि शांततेत बाप्पांच्या आगमनानंतर बुधवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत दीड दिवसांच्या २६९ गणपती मूर्तींचे विसर्जन झाले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी लावलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात मूर्तींचे विसर्जन पार पडले. झोन क्र. १ (अ ) अंतर्गत १०, झोन क्र. १ (ब ) अंतर्गत २१, झोन क्रमांक २ (अ ) अंतर्गत – ७०, झोन क्रमांक २ […]
नागपूर :- महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या संपूर्ण विदर्भातील 53 हजार 478 ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदा ऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील खूषबू मोटर्स जवळ एका अज्ञात ट्रक च्या धडकेने 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा जागीच मरण पावल्याची दुःखद घटना आज सायंकाळी साडे सात दरम्यान घडली असून मृतक मुलाचे नाव प्रथमेश मोहन बुरबादे वय 17 वर्षे रा आदर्श नगर रणाळा कामठी असे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी शहर विकासात्मक दृष्टिकोनातून अजूनही मागासलेले आहे.तेव्हा कामठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी मागील 11 सप्टेंबर पासून जयस्तंभ चौक येथे कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने बेमुद्दत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आले असून साखळी उपोषणाच्या 10 व्या दिवशी आज शिवसेना नेता पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी या साखळी […]
Ø नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची आढावा बैठक Ø सप्टेंबर महिन्या अखेरपर्यंत खर्चाचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आरोग्य, शिक्षण, रस्ते या विषयांवर प्राधान्याने निधी वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिल्या. तसेच, या महिन्या अखेरपर्यंत खर्चाचे सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात डॉ. इटनकर यांनी जिल्ह्यातील नगरपरिषदा […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- पोलीसानी गाडेघाट शिवारातील अम्मा दर्गाह चे मागे असलेल्या ” कामडे फॉर्म हाऊस” येथे आठ जुवारी ५२ तास पत्त्यावर पैश्याचा हार जीतचा जुगार खेळताना पकडुन त्यांचे ताब्यातील नऊ मोबाईल, १ तीनचाकी, ४ दुचाकी व नगदी ११९६० रू. असा एकुण ४,५०,९६० रु चा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरोधात पोलीस स्टेशन कन्हान ला गुन्हा दाखल करून कारवाई […]
केंद्र शासन देशभर 17 सप्टेंबरपासून आयुष्मान भव: मोहीम राबवीत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विविधस्तरावर आरोग्य विषयक सेवा देण्यात येत आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. देशभर मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी करण्यात आला. राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमाचे मुंबईतही 13 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. ही मोहीम 31 डिसेंबर […]
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. सप्टेंबर महिना ‘राळा’ या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. राळ्याला पारंपारिक महत्त्व असते. या महिन्यात धार्मिक कार्य केले जातात. यासाठी ‘राळा’ अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राळा या तृणधान्याला महत्त्च आहे. ‘राळा’ पिकाचे महत्त्व : राळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेचे […]
मुंबई :- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने माहे ऑक्टोबर या महिन्याकरीता गव्हाच्या नियतनामध्ये केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याकरीता विहीत परिमाणात गहू व तांदूळ वितरीत होणार आहे. तसेच, पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब […]
– योजना, निर्णयांची अचूक, अधिकृत माहिती मिळणार… मुंबई :- ‘जनसामान्यांचे मुख्यमंत्री’, अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटसॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, पाच विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -शिबिरामध्ये सहाय्यक आचार्य व बाल शिबिराचे सहाय्यक आचार्य यांची प्रमुख उपस्थिती कामठी :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या सहाव्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार 22 सप्टेंबर ला भव्य सामूहिक ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या सामूहिक ध्यान शिबिराचा शुभारंभ 22 सप्टेंबर ला सकाळी 9 वाजता होणार असून शिबिराचे समापन सायंकाळी 4 वाजता […]