नवी दिल्ली  :- केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे  यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे  साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहाय्यक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

राज्यपाल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत संपन्न मुंबई :-  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्वच्छ समुद्र सुरक्षित समुद्र’ या 75 दिवसांच्या सागरी किनारा स्वच्छता अभियानाचा समारोप आज जुहू चौपाटी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक डॉ. वी. […]

मध्य नागपुरातील ३२२३ लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणे वितरीत नागपूर :- परिस्थितीमुळे आणि आलेल्या वेळेमुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्वपूर्ण घटक आहेत. म्हातारपणामध्ये येणा-या अडचणींमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. दिव्यांग बांधवांना सहाय्यक साधनांच्या अभावी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचे कार्य केले […]

Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari accompanied by Union Minister of State for Earth Sciences Dr. Jitendra Singh attended the Culmination ceremony of the 75 day long ‘Swachha Sagar Surakshit Sagar’ initiative at Juhu Chowpatty in Mumbai. Member of Parliament Punam Mahajan, Secretary Ministry of Earth Sciences Dr. M Ravichandranan, Director General of Coast Guard Dr. V. S. Pathania, […]

मुंबई :-  प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानात लोकसहभाग वाढवावा आणि क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. प्रधान मंत्री क्षयमुक्त भारत अभियान, निक्षय मित्र सत्कार समारंभ आणि पोषण आहार वितरण सोहळा आज झाला. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी […]

मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण   विभागातील जिल्ह्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार     प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेणार औरंगाबाद :-  मराठवाडा पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय […]

मनपा आयुक्तांनी दिला ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ चा मूलमंत्र नागपूर :-  देशातील इतर शहरांपेक्षा नागपूर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नावारूपाने यावे याकरिता संपूर्ण नागपूरकरांनी शनिवारी सकाळी (१७ सप्टेंबर) स्वच्छतेचा जागर केला. ज्येष्ठ नागरिकांपासून ते युवा वर्ग, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी मिळून नागपूर शहराला कचरामुक्त करण्याचा निर्धार केला. स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या ‘इंडियन स्वच्छता लीग’ या स्पर्धेचे सहभाग घेत […]

मुंबई :- प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.ज. वळवी, वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर :- भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर व डायग्नो प्लस पॅथॉलॉजी द्वारे नागरिकांसाठी आरोग्य व सेवा शिबिराचे शनिवारी डायग्नो प्लस, गिरीपेठ ,(धरमपेठ), नागपूर येथे आयोजित करण्यात आले 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मध्ये एकूण 72 शिबिराचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी राज्यसभा खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या शुभहस्ते तर […]

३ स्वच्छता रॅलींना मोठा प्रतिसाद ३ नवीन स्वीपींग मशीनचे लोकार्पण रॅलीस जिल्हाधिकारी यांची उपस्थीती चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेने १७ डिसेंबर रोजी आयोजीत केलेल्या ३ स्वच्छता रॅलींद्वारे शहरातील नागरीकांना स्वच्छतेचा संदेश दिला. रामाळा तलाव, पठाणपुरा दरवाजा, महाकाली मंदीर या तिन्ही ठिकाणाच्या पदयात्रेस जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मनपा अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन प्रारंभ करण्यात आला. केंद्र […]

भारत,जापान,युगांडा,थायलँड, मालदीवच्या खेळाडूचा मेट्रो प्रवास नागपूर :- नागपूरात सुरु असलेल्या आंतरराष्टीय बॅडमिंटन स्पर्धा करिता देश विदेशातून अनेक खेळाडू नागपूर शहरात आले असून आज या खेळाडूने नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट देत नागपूर मेट्रोने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन-खापरी-झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने प्रवास केला. ज्यामध्ये भारत, जापान, युगांडा, थायलँड, मालदीवच्या खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा तसेच या स्पर्धेच्या आयोजकांचा देखील समावेश होता. भारतीय […]

मुंबई :-  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने अकोला येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केले आहे. ही सुनावणी अमरावती विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वा पासून होणार आहे. या सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती समूहांमध्ये तेलंगी ऐवजी तेलगी तसेच अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, लखेरा, लखेरीया गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु.कापेवार, गुरुड […]

जागतिक ओझोन दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन मुंबई :- सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र शासन आपले संपूर्ण योगदान देत आहे. फ्रीज, एसीसारख्या उपकरणांचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे अशा विविध पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून प्रत्येक व्यक्तीने […]

मुंबई :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “संपूर्ण देशाच्या इतिहासात मराठवाडा मुक्ती लढा हा प्रदीर्घ लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात अनेक ज्ञात व अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी या ऐतिहासिक लढ्यातील सर्व हुतात्म्यांना आपली भावपूर्ण आदरांजली वाहतो. या वर्षी मराठवाडा […]

पुणे :- राज्यात लम्पी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पशुसंवर्धन आयुक्तालय येथे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, […]

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या कविता संघवी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दि. 19 सप्टेंबर व मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत […]

Mumbai :- The Governor Bhagat Singh Koshyari has greeted the people of State particularly those from Marathwada on the occasion of Marathwada Mukti Sangram Din. In a message, the Governor has said: “The struggle for the liberation of Marathwada was long and protracted. Many known and unknown martyrs laid down their lives for securing liberation of Marathwada. I salute the […]

अग्निशमन विभागाद्वारे पावसाळी समस्यांवर कार्यवाही नागपूर :- पावसामुळे शहरातील विविध भागात निर्माण होत असलेल्या समस्यांवर तात्काळ कार्यवाही करून दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग कार्यरत आहे. पावसामुळे शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी शहरातील दोन भागातून आलेल्या तक्रारींवर विभागाच्या पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. मार्गदर्शनात नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. मनपाकडे विविध माध्यमातून […]

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन नागपूर :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत केंद्र शासनाने ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नागपूर महानगरपालिका ‘नागपूर निती’ या नावाने सहभाग घेतला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी १७ सप्टेंबर २०२२ रोजी स्वच्छ सुंदर नागपूरसाठी ‘प्लॉग रन’चे आयोजन सकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे. अमरावती रोड स्थित […]

प्रत्येक जिल्ह्याला डिपीसीतून एक कोटी निधी  पशुधन पर्यवेक्षकांची 53 पदे भरणार नागपूर :-  पशुधनावरील ‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भाव नागपूर विभागात आढळून आला असून आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यासाठी जिल्ह्यांना जिल्हा नियोजन योजनेतून एक कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाह्यस्त्रोताव्दारे 53 पशुधन पर्यवेक्षकांची पदे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com