स्वच्छ व पारदर्शक कारभारसह महसुली उत्पन्न वाढवण्याला प्राधान्य–राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई   मुंबई  : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये स्वच्छ व पारदर्शक कारभारसह महसुली उत्पन्न वाढवण्याला प्राधान्य राहील, यासाठी विभागातील सर्वांचे सहकार्य लाभेल असे प्रतिपादन राज्य उत्पादन  शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.        राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयात आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी […]

मुंबई : केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री  ज्योती यांनी ग्रामविकास तसेच कृषी आदी विषयांवर चर्चा केली. या भेटीत केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com