भारतीय जनता पार्टी कन्हान शहर महिला आघाडी अध्यक्ष आणि महामंत्री यांची नियुक्ति..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान –  शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ सुषमा नीलकंठ मस्के आणि महामंत्री सौ प्रतीक्षा रिंकेश चवरे यांची भाजपा पारशिवनी तालुका कार्यकरणी मधे नियुक्ति पत्र देऊन स्वागत आणि नियुक्ति करण्यात आली.मागील कार्यकरणी मधे सौ सुषमा मस्के ह्या महिला आघाडी कन्हान शहर महामंत्री तर सौ प्रतीक्षा चवरे महिला आघाडी कन्हान शहर उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत्या ह्या दोघांचे सामाजिक क्षेत्रात सक्रीय कट्टर भाजपा कार्यकर्ते म्हणून ओड़ख आहे. भाजपा जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्में यांनी यांची नियुक्ति केली.
सौ सुषमा मस्के आणि सौ प्रतीक्षा चवरे यांनी केंद्रीय मंत्री  नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस, भाजपा ऊर्जावान प्रदेश अध्यक्ष तथा आमदार  चंद्रशेखर बावनकुळे,
जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार डी.मल्किकार्जुन रेड्डी, रामटेक लोकसभा निवडणूक प्रमुख  अरविंद गजभिये, माजी आमदार सुधीर पारवे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष रामभाऊ दिवटे, रामटेक विधानसभा विस्तारक मनोज चवरे, जिल्हा महामंत्री अनिल निधान, रिंकेश चवरे, आदर्श पटले, दिनेश ठाकरे, संध्याताई गोतमारे, सौ अनुराधा आमीन महिला जिल्हा अध्यक्ष, महामंत्री सौ रेखा दुनेदार, भाजपा तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्में, भाजपा कन्हान शहराध्यक्ष विनोद किरपान, भाजपा नेते डॉ मनोहर पाठक, माजी नगरअध्यक्षा सौ आशा पणिकर यांचा आभार मानला.
त्यांनचे अभिनंदन शालिनी बरवे, मीना कळम्बे, तनुश्री आकरे, तुलेशा नानवटकर, संगीता खोबरागड़े, अनिता पाटिल, सुषमा चोपकर, वंदना कुरडकर, वर्षा लोंढे, बबली छानिकर, सोनू सायरे, मंगला किरपाण, सुनंदा दिवटे, वनीता कात्यायनी, तुळजाताई रामटेके, सुचित्रा माटे, अनिता माटे, अनिता गायकवाड़, सुलभ गनवीर, लक्ष्मी लाडेकर, पूनम राठी, समर्थना देशभरतार, यांनी सौ सुषमा मस्के, आणि सौ प्रतीक्षा चवरे यांचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवैधरित्या रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक पकडला..

Thu Dec 7 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांची कारवाई २,५६,१५० रुपयांचा दंड वसुल. https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 कन्हान : – पारशिवनी तालुक्याती ल कन्हान शहरातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि महसुल अधिका-यानी अवैधरित्या रेती वाहतुक करणारा ट्रक पकडुन नऊ ब्रास रेती जप्त करुन २,५६,१५० रुपयां चा दंड वसुल केल्याची माहिती तहसिलदार राजेश भांडारकर हयांनी दिली.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 मागील काही दिवसा पासुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com