अनिल देशमुख यांची सुटका रा.काँ.पा. ग्रामीण तर्फे पक्ष कार्यालयात उत्साह 

नागपुर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख एकवर्षांपासुन आर्थड जेल येथे परमवीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटीच्या वसुलीच्या आरोपावर CBI कस्टडी मध्ये होते आज अनिल देशमुख यांची सुटका होताच जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यलय गणेशपेठ नागपुर येथे एस. टी. बस स्टॅन्ड चौक येथे फटाक्यांच्या अतिशबाजीसह ढोल ताश्यांच्या तालावर मिठाई तिळाचे लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.                     यावेळी नागपूर ग्रामीण चे अध्यक्ष’ बाबा गुजर, ओबीसी सेल चे अध्यक्ष ईश्वर बाळबुदे, युवक अध्यक्ष आशिष पुंड, अविनाश गोतमारे,किशोर बेलसरे,कपिल वानखेडे,पुंडलिक राऊत, सुधाकर तिबोले, प्रवीण खाडे, गजानन महाकालकर, कैलास वरेकर, जीवनालाल डोंगरे, विलास झोडापे,गुड्डू बोकडे, अनुप दखाले, मीना बांदेबूचे, मंदाताई झोडे, दुर्गा वाढाई,सचिन आमले, यशवंत शहाणे,मोहन ठाकरे, आदी उपस्तिथ होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिराबेन मोदी यांना अर्पण केली श्रद्धांजली

Fri Dec 30 , 2022
नागपूर :- विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या वात्सल्यातून आत्मबळ देणाऱ्या त्यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी अर्पण केली. ते नागपूर येथे विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईच्या वात्सत्यातून आत्मबळ लाभले. ते जेव्हा जेव्हा आपल्या मातोश्रींना भेटायचे व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com