गडचिरोली :- भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे.
या पुस्तिकेच्या मजकुराचा क्युआर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही शिफारशी, सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तलय पूणे यांच्या ddinfor@gmail.com या ई-मेलवर कळविण्यात याव्यात, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले
आहे.
Wed May 22 , 2024
– चार ताजेतवाने करणारे पर्याय- क्रश लाईम, व्हर्जिन मोईतो, मसाला पेप्सी आणि माऊंटेन ड्यू मोईतो~ – ५९ रुपयांपासून सुरु होणा-या नवीन समर ब्रेव्हरेजेस मुळे कडक उन्हाळ्यापासून मिळेल थंडावा~https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नागपूर :- देशभरात तापमानात मोठी वाढ होत असतांना, या उन्हाळ्यापासून कशी मुक्ती मिळवायची हा एक मोठा प्रश्न उभा राहतो.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 केएफसी इंडिया ने आता यावर एक उत्तम उपाय शोधला आहे. चार ताजीतवानी करणारी […]