नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :-दिनांक २८.११.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, दारूबंदी कायद्यान्वये ०१ केसमध्ये एकुण ०१ ईसमावर कारवाई करून ७००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०३ केसमध्ये एकुण ३ ईसमावर कारवाई करून २०,४७०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ६,६६३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ४,६६,२५०/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील मोहीम एकत्रीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून, यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नायलॉन मांजा बाळगणाऱ्या इसमावर कारवाई

Sat Nov 30 , 2024
नागपूर :- यशोधरानगर पोलीसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे ह‌द्दीत असरफ नगर, अन्सारी यांचे परी किरायाने, यशोधरानगर येथे राहणारा आरोपी नामे सागीर इसरार अन्सारी, वय ४९ वर्षे, याचे मरी रेड कार्यवाही केली असता, तो स्वतःचे आर्थीक फाय‌द्याकरीता शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा एकुण ५१ चकी विकी करण्याचे उ‌द्देशाने जवळ बाळगुन समक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com