टाटा सुमो चोरी करणारा आरोपी अटकेत

मौदा :- दिनांक २८.११.२०२३ रोजी पोलीस स्टेशन मौदा अपराध क. ३२४/२३ कलम ३७९ भादवि चे गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेतला असता मुखबीर द्वारे खबर मिळाली कि, सदर गुन्हा हा यादव नगर, नागपुर येथे राहणारा रामकृष्ण केने याने केला आहे. यावर सदर आरोपी यास यादव नगर, नागपूर येथुन ताब्यात घेवुन सदर गुन्हयात चोरी गेलेली टाटा सुमो बाबत विचारपुस केली असता सदर गुन्हयातील १ टाटा सुमो व अपराध क ९०४/२०२३ कलम ३७९ भादवि मधील एक टाटा सुमो अशा २ टाटा सुमो मौदा हद्‌दीतुन चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपी यास पुढील तपासकामी पोलीस स्टेशन मौदा यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे, एएआय नाना राउत, पोहवा विनोद काळे, ईकबाल शेख, पौना विरू नरड, संजय बरोदीया, बालक मोनु शुक्ला यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राण्यांना निर्दयतेने कत्तलीसाठी नेणा-या आरोपींवर कारवाई २४ जनावरे व आयसर ट्रक सह एकूण २७,६०,१२०/- चा मुद्देमाल जप्त

Thu Nov 30 , 2023
कन्हान :-दिनांक २८.११.२०२३ रोजी फिर्यादी व कन्हान स्टॉफ यांना गोपनीय सुत्रा कडून माहिती मिळाली की, जबलपूर कडून नागपूर मार्गे आयसर ट्रक कमांक एम एच ४० सी एम ८३५१ वाहनात अवैध्यरित्या गोवंश जतीचे जनावरे (म्हशी) हे क्लेशदायक व क्रूरपणे भरून कत्तली करीता घेवून जात आहे, अश्या मिळालेल्या माहिती वरून यातील पोलीस स्टॉफ यांनी जवलपूर ते नागपूर नॅशनल हायवे ४४ रोड वरील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!