विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे पारडी हद्दीत राहणाऱ्या २८ वर्षीय फिर्यादी / पिडीता हया मुलाला स्कुल व्हॅन मधुन घेण्याकरीता पोलीस ठाणे पारडी हद्दीत उभ्या असतांना आरोपी विनोद अशोक कोहाळ वय ३७ वर्ष रा. पारडी याने फिर्यादी जवळ येवून तिचे सोबत अश्लिल चाळे करून तिचे मनाम लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला. फिर्यादीने आरडाओरड केली असता लोक जमा झाल्याने आरोपी हा पळुन गेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे पोउपनि जाधव यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४ ३५४(अ), भादवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेवुन आरोपीस अटक केली आहेत. पुढील तपास सुरू आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Sun Aug 20 , 2023
नागपूर:- दिनांक २५.०६.२०२३ चे १२.२५ वा. ते दि. ०५.०७.२०२३ चे ११.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे मानकापूर हदीत प्लॉट न. ६०, ढोरे ले आउट, येथे राहणाऱ्या फिर्यादी निकीता प्रभाकर मेहकारकर वय २६ वर्षे, हया आयटी डेवलपर्स म्हणून काम करतात, घरी हजर असतांना त्यांना अनोळखी आरोपीने मोबाईल क. ९११२० ३१२७२८८ यावरून कॉल करून फिर्यादीस पार्ट टाइम जॉब ऑफर केला व टास्क […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com