घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक, पोस्टे कोंढाळी यांची कारवाई

कोंढाळी :- पोस्टे कोंढाळी येथील अप क्र. ४२ / २०२३ कलम ४५४, ४५७, ३८०, ३७९ भादवि मधील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन आरोपी नामे- नागेश उर्फ योगेश सुभाष तायडे वय ३१ वर्ष, रा. वलगाव जि. अमरावती ह. मु. भवानी वार्ड वरुड यास अटक करून आरोपीकडुन गुन्हयातील संपूर्ण खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. १) सोन्याचे गहु मणी १५ नग वजन ०७ ग्रॅम ४५० मिली

२) सोन्याची अंगुठी वजन ०४ ग्रॅम ८३० मिली ४) चांदीच्या दोन तोरडया वजन ४० ग्रॅम १४० मिली

३) सोन्याचे पदक वजन ०६ ग्रॅम १०० मिली ५) चांदीचे दोन जोडवे वजन १० ग्रॅम ५५० मिली ६) मोटार सायकल क्रमांक एम. एच-४० ए. व्ही ३७७८ किमती १०,०००/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पळवून नेणाया आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Fri Apr 28 , 2023
उमरेड :- दिनांक २५/४/२०२३ चे १८/३० वा. चे सुमारास पो.स्टे. उमरेड ह्यात फिर्यादीची अल्पवयीन बहिण वय ८ वर्ष ही स्वतः चे बैल जनावर रानात चारण्यास गेली असता बैल जोडी रानातून न दिसुन आल्याने फिर्यादीने बैल शोधुन आणण्यास सांगितले असता नाबालीक ही उमरेड- भिवापुर रोडने कारगाव फाटा जवळ भिवापुर येथे नेले पोलीसांनी नाबालीकेचे विचारपुस करून राहते पत्त्यावर पोहचले असता नाबालीक ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com