नागपूर :-नागपूर दीक्षाभूमी येथे १८ विदेशातील व भारतातील हजारो भिक्खू संघाच्या उपस्थितीत तीन दिवसीय २६ ते २८ या दरम्यान संघयान परिषदेचे आयोजन केले आहे.
या पत्रकार परिषदेत-भंदत आनंद महास्थवीर पत्रकार परिषदेमध्ये लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलचे संपादक भैय्यासाहेब खैरकर, प्रदीप मून भदंत हर्षबोधि मीना मून, कमल भगत, यशोधरा सावनकर, रजनीताई धाबर्डे, अॅड. स्मीता ताकसांडे, प्रमिला टेंभेकर, त्रिवेणी पाटील आणि सचिन मून यावेळी उपस्थित होते.