प्रसूतीच्या कळांनी विव्हळत असलेल्या महिलेच्या मदतीला धवली शाळकरी मुलगी.

नंदिनीच्या जिद्दीला सलाम, जागृत जेष्ठ नागरिक कमेटी तर्फे राजनंदिनी देहेरिया हिचा सत्कार.

सावनेर :- सावनेर येथील 10 वी वर्गातिल राजनंदिनी देहेरिया हिने केलेल्या धाड़सी कार्याकरिता हिचा जागृत जेष्ठ नागरिक कमेटी तर्फे सम्मान पूर्वक सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभ चे आयोजन माज़ी नगर सेवक बाबा शेळके यांनी तेजसिंग राव भोसले सभागृह येथे केले. या वेळी  लीला चितळे, जेष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक,साहित्यिक, नेता. शैल जैमिनी,सामाजिक कार्यकर्ता, सुनीता राजेश देहरीया,सावनेर.युवक कांग्रेस अध्यक्ष तौसीफ खान सर्वअतिथि गण उपस्तिथ होते..

समारंभची उत्सव मूर्ति, राजनंदिनी राजेश देहारिया हिने सुद्धा आपले मत व्यक्त केले. तिने सांगितले की घटना घडली त्या दिवशी तिचा पेपर होता,बजुच्या घरुणं एक लहान मुलगी मदती साठी आली, तिथे गेल्या वर क्षण भर ही वाट न पाहता राजनंदिनी विचार करूण बाळाची नाळ कपत, बाळाला स्वछ करुंण,स्वछ कपड़ात गुंडाळूण स्वता जवळील पैसे देत रुग्णालयला भर्ती केले.

पुढे आपल्य बद्दल ती बोलली कि कसा आईने ज़िद्दीन आम्हाला मोठे केले,भाऊ रोहित याने सुद्धा घर चालवण्याकरिता शिक्षण सोडून कामाला लागला,पुढ मला सुद्धा अभ्यास पूर्ण करुण मोठ बनायच आहे असे राजनंदिनी या वेळी बोलली. जेष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक 93 वर्षीय सम्मानीय लीला चितळे यांनी सुद्धा आपल्या व्याखानात राजनंदिनी हिचा भर भरूण प्रशंशा केली त्या बोलल्या भारताला राजनंदिनी सारख्या धड़सी मुलींनची खरो खर गरज आहे गांधी जी सोबत मी 12, 13 वर्षाची होते तेव्हा पासुन काम केले माला अभिमान आहे ह्या मुलींचा.शैल जैमिनी,सामाजिक कार्यकर्ता, यांनी सुद्धा राजनंदिनी हिचा ‘शेरनी’ अस बोल वाक्य म्हनत स्वागत केले.

राजनंदिनी हिची आई सुनीता देहरिया यांनी म्हटले की कधी विचार सुद्धा नही केला होता आम्ही माझी मुलगी इतके धड़सी काम करू शकते,शिवाय मि पूर्ण पर्यन्त करील तिल खुप शीकुन मोठा बनावण्याचे.लीलाताई चितळे,बाबा शेळके ,शैल जैमिनी, तौसीफ खान यांच्ये हस्ते उत्सव मूर्ति, राजनंदिनी राजेश देहारिया हिचा जोरदार सत्कार करण्यात आल.

उपस्थित मान्यवर लोकांनी सुद्धा पैसे बक्षीश म्हणून राजनंदिनी हिला दिले..

या प्रसंगी विलास डांगे, शंकरराव काळे, दीपक काकडे, आपा मोहिते, शांताराम एरंडे, नसीम खान, सुरेश नाईक,दिलीप मोहिते, शरद बाहेकर, प्रकाश बांते, यशवंत तुळशिकर, बाबासाहेब किंनखेडे, सुधाकर किंगावकर, इमदाद अली, चंद्रशेखर बंडेवार , कृष्णा पार्लेवार, राजेंद्र भोसले, रमेशसाबळे, अविनाश ठाकरे, भारत गुप्ता, सुभाष मदने,रवी भुसारी राकेश वैद्य, लालाजी तरवटकर, वसंतराव बांगडे,अमोल वंजारी, श्रीमती उषा वैद्य, श्रीमती अनिता कींगावकर, श्रीमती शालू दडवेकर, श्री बाबा महाजन,विजू मोहिते, विनायक किनारकर, अहमद बशीर, वासुदेव आगासे, शशिकांत खडसे, दत्तुभाऊ जगताप, राजेंद्र नन्हे, विनोद लोखंडे, उत्तम पवार, अशोक बावणे, बंडूजी शट्टे, इस्माईल खान

युवक काँग्रेस

तौसीफ खान,नयन तरवटकर,सागर चव्हाण, स्वप्निल ढोके, अतुल मेश्राम, अमण लूटे, अल्तमश साजिद,कुणाल खडगी, आकाश कोरते,विजय मिश्रा,विलास पुणेकर,दानिश अली. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलिसांनी दिले १९ गोवनशांना जीवनदान, देवलापार पोलिसांची कामगीरी

Sat Dec 3 , 2022
रामटेक :-देवलापार पोलिसांनी मोठी कारवाई करीत अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून त्यात क्रूर व निर्दयपणे कोंबून ठेवलेला १९ गोवंशांना जीवनदान दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी हे १ तारखेला सकाळच्या सुमारास देवलापार पोलीस स्टेशन क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पोलीस पथकासह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना काही इसम विनापरवाना व अवैधरित्या गोवंश कोंबून वाहतूक करीत असल्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com