सहकार आघाडीचा दणदनीत विजय

नागपुर :-रिज रोड हौसिन्ग मेंटेनंस गाळेधारक सहकारी संस्था विश्वकर्मानगर नागपुर या संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुक 2023 ते 2028 या कालावधी करिता सहकार विभाग नागपुर तर्फे निवडणूक निर्णय अधिकारी यू.डी.पाटील यांचे उपस्स्थीतीत दि.18 जुन 2023 ला निवडणूक मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

सदर निवडणूकीत सहकार आघाडीचे संयोजक भीमराव गाणार यांचे मार्गदर्शनात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मोरेश्वर भादे यांचे नेतृत्वात 11 संचालक छत्री या चिन्हावर सर्वाधीक मताधिक्याने निवडुन आलेत.

विजयी उमेदवार सर्वसाधारण गट सर्वश्री बाबाराव झटाळे, देवीदास दळवेकर, संदीप फडतरे, संजय वाटपाडे, लीला धिमोले, सुधीर मते, महिला राखीव गंगा कांबळे, लिली फ्रांसिस अनू.जाती राखीव अशोक विजयकर माजी अध्यक्ष लीड़कॉम महा शासन तसेच ओबिसी राखीव मोरेश्वर भादे वि.जा.राखीव राजेश साव अविरोध निवडुन आलेत. सर्व विजयी उमेदवारांचे विजयी सभेत राष्ट्रीय ओबिसी आयोग भारत सरकार माजी सदस्य दीपक काटोले नागपुर शहर कॉंग्रेस ओबिसी विभाग अध्यक्ष राजेश कुम्भल्कर यांचे ह्स्ते सत्कार करण्यात आले यावेळि कॉंग्रेस चे कार्यकर्ते भाऊराव कोकणे, माधवराव गावंडे, मच्छींद्र साळवे, प्रशांत पवार, भुषण तल्हार, व 42 एम.आय.जी कॉलोनीतील नागरिक उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इंदोरा में भुलबा-भूलबी शादी समारोह संपन्न 

Fri Jun 30 , 2023
कोदामेंढी :- यहां से नजदीक ही स्थित इंदोरा में पिछले 10 सालों से चलती आ रही परंपरा अनुसार इस वर्ष भी 25 जून शनिवार को समस्त इंदोरावासियों के सहयोग से भुलबा-भूलबी विवाह समारोह ढोल ताशे के गजर के साथ संपन्न हुआ. कार्यक्रम को गट ग्राम पंचायत इंदोरा के उपसरपंच वीरेंद्रसिंह सेंगर समेत गांव के प्रतिष्ठित नागरिक बड़ी संख्या में उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!