संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसुचित जाती – जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याच्या व क्रिमिलेयर अट लागु करण्याच्या निर्णया विरूद्ध राष्ट्रपती,पंतप्रधान यांना कामठी चे तहसीलदार गणेश जगदाळे मार्फत कामठी शहरातील बहुजन रिपब्लिकन एकता मंच, भीम आर्मी, बहुजन समाज पार्टी,वंचीत बहुजन आघाडी,कामठी महिला संघ, अशा विविध बहुजन संघटनेच्या वतीने निवेदन देऊन भारत बंद आंदोलनाला पाठींबा देत या आंदोलनात नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला.