चोरी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- फिर्यादी डेलसिंग नारायणसिंग बंजारी वय २७ वर्ष रा. हिरणी मुकासा, ता. अमरवाडा, जि, छिंदवाडा यांनी लाखांदूर येथुन १५ टन वटाणे त्यांचे ट्रक क्र. सि.जी ०४ एम.एल. ७२४१ मध्ये लोड करून नागपूर येथे पोलीस ठाणे पारडी हद्दीत उमिया वसाहत गेट समोर, ट्रक ऊभा करून बाजूला गेला असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीना ट्रक मुद्देमालासह किमती अंदाजे १८,१३,२००/- रू चा मुद्देमाल चोरी करून घेवुन गेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे पोउपनि इंगळे यांनी अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीचा शोध घेत आहेत, पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध्यरीत्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

Thu Feb 29 , 2024
अरोली :- पो. स्टे. अरोली येथील स्टाफ पोस्टे हदीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांकडुन खबर मिळाली कि, ट्रॅक्टर (मुंडा) क्र. एम. एच. ४०/सी. ए. ५१५६ व विना क्रमांकाची ट्रॉली वाहनाने अवैध्यरित्या रेती घेवुन खात कडे येत आहे. अश्या मिळालेल्या खबरेवरून अवैध रेती वाहतुक करणान्यांवर कार्यवाही करणे कामी फिर्यादी पोलीस स्टाफसह रवाना झाले. फिर्यादीला त्याच्या दिशेने समोरून एक ट्रॅक्टर ट्रॉली येतांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com