प्राणांतिक अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :-दिनांक १२.०३.२०२४ चे २०.३५ वा. चे सुमारास, गोपालदास भगवानदास खिलवानी वय ५९ वर्ष रा. लालपेठ कॉलोनी, चंद्रपूर, ता. जि. चंद्रपूर हे पोलीस ठणे हिंगणा हद्दीतुन अंबीका हॉटेल अॅण्ड बार, डोंगरगाव, वर्धा रोड, नागपूर येथुन रोडने पायदळ जात असतांना शिवशाही बस क. एम. एच ०६ बी.डब्लू ३६२२ चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे, हयगईने चालवुन गोपालदास खिलवानी यांना धडक देवुन गंभीर जखमी केले, जखमी यांना उपचारकामी एम्स हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. याप्रकरणी फिर्यादी चेतन हरीशचंद्र बुधवावरे, वय ४२ वर्षे रा. हिंगणा, नागपूर यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पो. ठाणे हिंगणा येथे पोउपनि नागलोत यांनी आरोपीविरूध्द कलम २७९, ३०४(अ) भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणारा आरोपी ताब्यात

Wed Mar 13 , 2024
नागपूर :- दिनांक ११.०३.२०२४ चे २०.३० वा. ते २१.०० वा. ने दरम्यान, पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत किरायाने राहणाऱ्या ५४ वर्षीय महिला फिर्यादी यांचा परिचीत आरोपी नामे अनिल गोपाल कांवडी, वय ३० वर्षे, रा. हुडकेश्वर, नागपुर याने फिर्यादी महिलेस टि.व्ही पाहण्यासाठी घरी बोलावुन तिला मारण्याची धमकी देवुन तिचे ईच्छेविरूध्द जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights