नागपूर :- दिनांक ०४.१०.२०२३ चे सकाळी ०९.५० वा. चा सुमारास पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत हल्ली मुक्कामी राहणारी १९ वर्षीय फिर्यादी मुलगी पायदळ जात असता, एक अनोळखी आरोपी इसम वय अंदाजे २० ते ३० वर्षे वयाचा यांचा अंगात गडद निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाचा पेन्ट घातलेला याने फिर्यादीस अडवुन फिर्यादीचा हात पकडुन तिला शिवीगाळ केली व ताडीचा धाक दाखवून जबरीने शारीरीक संभोग केला, याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हिंगणा येथे पोउपनि स्वप्नील राऊत यांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३४९, ५०६ (२), ५०४ भादवि. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.
जबरी संभोग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com