इन्स्ट्राग्राम वर जातीवाचक आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल..

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 13 :- आजच्या आधुनिक युगात सोशल मीडियाचा सर्वाना ज्वरच चढला आहे.त्यानुसार काल रात्री साडे दहा दरम्यान इन्स्ट्राग्राम वर च्या एका अलोंन शिटर खातेधारकाने गैररसमुदायच्या परमेश्वराबद्दल आक्षेपार्ह व अश्लील मेसेज व्हायरल केल्याने संबंधित समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.या दुखावलेल्या भावनेचा अतिरेक न होता कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे यासाठी समाजसेवक रोहन बिल्लरवान रा यादव नगर कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी इन्स्ट्राग्राम खातेधारक नामे मी.अलोन शीटर विरुद्ध भादवी कलम 153 A,295A,67 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

30 वर्षीय मतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आठ आरोपीवर गुन्हा दाखल..

Tue Jun 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 13 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुनी खलाशी लाईन, कादर झेंडा रहिवासी एका 30 वर्षीय मतिमंद तरुणीवर आरोपीने पीडित मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचा फायदा घेत घोरपड च्या झाडी झुडपात तसेच इतर ठिकाणी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना 1 फेब्रुवारी 2023 ते 6 मे 2023 या कालावधीत घडली असून यासंदर्भात फिर्यादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com