नागपूर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प विकसनशील नावभारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारा आहे. या अर्थसंकल्पाने करदात्यांना आनंदाची बातमी देताना समाजातील प्रत्येक घटकाला सुखावले आहे. विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्पात देशप्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे प्रतिबिंब आहे.
-प्रगती पाटील
माजी नगरसेविका