नागपूर :- संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहीली.