गट ग्रामपंचायत भांडेवाडी अंतर्गत येत असलेल्या सावंगी व शिवाडवली येथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून विजय उत्सव साजरा‌

कोदामेंढी :- चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड मतांनी जनतेने करून दिल्याबद्दल विजयी उत्सव ढोल ताशांच्या गजरात सावंगी व शिवाडौंवली गावात मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगीत भाजप नेते विष्णु देशमुख ,सरपंच मंगला विष्णू देशमुख, उपसरपंच सुरेश म्हात्रे , राजकुमार जुगनाइके, भिमराव बावनकुळे ,गुरुदेव कुंभरे, शिवराम नागफासे ,अर्जुन बावनकुळे ,संजय गेडाम ,शिवा कुंबरे ललिता मकोल्हे दिनेश याप्रसंगी भाजप म्हात्रे हेमराज हुड मुकेश मरस्कोल्हे गावातील लाडक्या बहिणी व गावकरी मंडळीनी होते मिरवणूकीत सहभागी झाले होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर मंडल में अनारक्षित लोकल मेमू ट्रेनों के नंबर में बदलाव

Wed Nov 27 , 2024
नागपूर :- रेल प्रशासन के निर्देशानुसार, यात्री विशेष ट्रेनों, अन्य ट्रेनों और नियमित यात्री ट्रेनों के पुन: क्रमांक 1 जनवरी 2025 से लागू होंगे। इसी क्रम में, नागपुर मंडल में संचालित अनारक्षित लोकल मेमू ट्रेनों के नंबर में निम्नलिखित बदलाव किए गए हैं: ट्रेन संख्या 01203 मेमू नागपुर से आमला अब ट्रेन संख्या 61117 के रूप में चलेगी। ट्रेन संख्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com