कोदामेंढी :- येथील वार्ड क्रमांक दोन स्थित गर्देश्वरी मंदिरात आवाज इंडिया, झी मराठी, दूरदर्शन ,आकाशवाणी चैनल कलाकार, युवा प्रबोधनकार सप्तखंजरी वादक इंजि. चेतन बेले यांचा कार्यक्रम आज 11 नोव्हेंबर सोमवारला सायंकाळी 7:30 वाजता आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेली आहे.